---Advertisement---

धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी मध्ये सुरु झाली भरती ! येथे पहा संपूर्ण माहिती !

By dhanashribagad6

Updated On:

Dharampeth Mahila Multi Stste Society Nagpur Rcruitment 2024
---Advertisement---

Dharampeth Mahila Multi Stste Society Nagpur Rcruitment 2024 : धरमपेठ महिला मल्टी स्टेट को ऑप सोसायटी लिमिटेड नागपूर मध्ये हि भरतीची जाहिरात जाहीर झाली असून उमेदवारांना नोकरीची एक चांगली संधी आली आहे . या भरती अंतर्गत वेगवेगळ्या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत . यामध्ये नियोजन व्यवस्थापक ,शाखा व्यवस्थापक ,कायदेशीर व्यवस्थापक ,कर्ज अधिकारी ,मुल्यांकन /वितरण वसुली अधिकारी ,परीविक्षा अधिकारी I , परीविक्षा अधिकारी II , परीविक्षा अधिकारी III हि पदे भरली जाणार आहेत . त्यामुळे ज्या उमेदवारांना या भरतीचे अर्ज भरायचे आहेत त्यांनी लगेच भरून घ्या , ह्या भरती मध्ये रिक्त पदांच्या एकूण २३ जागा भरल्या जाणार आहेत . तसेच या भरतीचे नोकरीचे ठिकाण नागपूर दिले आहे . त्याच प्रमाणे अर्ज करण्याची पद्धत हि ऑनलाईन “(ई -मेल ) दिली आहे . आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २६ नोव्हेंबर २०२४ अशी दिली आहे उमेदवारांनी या तारखे नंतर अर्ज करू नये आधीच करावे . कारण अर्ज लेट पोचल्यास असा अर्ज स्वीकारला जाणार नाही म्हणून लवकर अर्ज करा . तसेच अधिक माहितीसाठी PDF जाहिरात नक्की वाचा .

वरील भरतीअंतर्गत उमेदवारांना अर्ज करण्यास ऑनलाईन व( ई – मेल) पद्धतीचा वापर करायचा आहे . या भरती मध्ये अनेक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत . हि संस्था महिलानची आहे त्यामुळे ज्या महिला या पदाकरिता पात्र आहेत पदवीधर आहेत त्या या भरती करिता अर्ज करू शकता हि एक नामंकित संस्था आहे . त्यामुळे यामध्ये तुमचे करियर चांगले घडू शकते . म्हणूनविचार करण्यात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करा . जे पदवीधर उमेदवार आहेत त्यांच्या साठी नोकरीची चांगली संधी आहे . तसेच या भरतीचा अर्ज करताना उमेदवाराचे वय ,शिक्षण ,अर्ज शुल्क , नोकरी ठिकाण ,वेबसाईट लिंक , हि सर्व माहिती उमेदवाराला असणे आवश्यक आहे . आणि हि सगळी माहिती तुम्ही खाली दिलेल्या माहितीमध्ये पाहू शकता . आणि त्या प्रमाणे जे उमेदवार पात्र ठरत असतील ते अर्ज करू शकतात . तसेच या भरती अंतर्गत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत . धरमपेठ महिला मल्टी स्टेट को ऑप सोसायटी लिमिटेड नागपूर ने हि भरती नुकतीच जाहीर केली असून तिची अर्ज करण्याची तारीख २६ नोव्हेंबर २०२४ अशी दिली आहे . अर्जदारांनी लवकर आपले अर्ज संकेतस्थलावर पाठून द्यावेत .

धरमपेठ महिला सोसायटी लिमिटेड नागपूर या संस्थेचे २४ वर्षे पूर्ण झाले आहेत .आता तिने २५ व्या वर्षात पाउल टाकले आहे . या हा सोहळा साजरा करून सोसायटीने नुकतेच वसंत राव देशपांडे सभागृह या ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा केला . या सोसायटीने मार्च २०१९ वर्षापर्यंत ४० शाखांचे जाळे वाढविण्याचे ठरविले होते. या संस्थेच्या महारष्ट्र व मध्य प्रदेशमध्ये शाखा आहेत . तसेच लवकरच या गुजरात व राजस्थान मध्ये सुद्धा या शाखेचे जाळे विस्तार्र्ण्यात येईल . हि सोसायटी हि पूर्णपणे कोअर बँकिंग सोफ्टवेअर आहे त्यामुळे या सर्व शाखा अंतर्गत इंटर कनेक्टीव्हिटी यासारख्या सुविधांचा वापर होतो . तसेच धरमपेठ महिला सोसायटी लिमिटेड नागपूर या संस्थेने २९ जानेवारी २०२४ ला १० महिन्यामध्ये १०० कोटी पेक्षा जास्त ठेवी जमा केल्या आहेत या संस्थेने २९ वर्षे काम पूर्ण करून ३०साव्या वर्षामध्ये उडी घेतली आहे . या संस्थेचे १० महिन्यामध्ये १०० कोटी रुपये जमा करायचे लक्ष्य हे खातेदार ,सभासदांचे सहकार्य व सर्व संबधित असलेले कर्मचारी व इतर यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले . धरमपेठ महिला सोसायटी लिमिटेड नागपूर या संस्थेचे कार्य हे जास्तीत जास्त सुरक्षितता देणे आणि तुमच्या बचतीवर परतावा देणे आहे . या मध्ये मूढत ठेव आणि आवर्ती ठेव हे प्रकार येतात .

  • पदांच्या रिकाम्या जागा – २३ जागा
  • पदांची नावे – नियोजन व्यवस्थापक ,शाखा व्यवस्थापक ,कायदेशीर व्यवस्थापक ,कर्ज अधिकारी ,मुल्यांकन /वितरण वसुली अधिकारी ,परीविक्षा अधिकारी I , परीविक्षा अधिकारी II , परीविक्षा अधिकारी III
  • नोकरीची जागा – नागपूर
  • वयाची अट – नियोजन व्यवस्थापक ,शाखा व्यवस्थापक ,कायदेशीर व्यवस्थापक ,कर्ज अधिकारी ,मुल्यांकन /वितरण वसुली अधिकारी या पदाकरिता वयोमर्यादा ४५ वर्षे दिली आहे .
  • शिक्षण मर्यादा – शिक्षणाची अट हि प्रत्येक पदाकरिता वेगळी दिली आहे . (त्यासाठी PDF जहिरात काळजीपूर्वक वाचावी .)
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन “(ई -मेल )
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – धरमपेठ महिला मल्टी स्टेट को ऑप सोसायटी लिमिटेड ४२- ए सीतारामन भवन राम नगर शिवाजी नगर नागपूर -४४००१०
  • ई – मेल चा पता -careers@dpmahila.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०२४

आणखी वाचा

पदांची नावे पदांच्या रिकाम्या जागा
नियोजन व्यवस्थापक ०१ जागा
शाखा व्यवस्थापक ०३ जागा
कायदेशीर व्यवस्थापक०२ जागा
कर्ज अधिकारी०३ जागा
मुल्यांकन /वितरण वसुली अधिकारी०३ जागा
परीविक्षा अधिकारी I०३ जागा
परीविक्षा अधिकारी II ०३ जागा
परीविक्षा अधिकारी III०५ जागा

धरमपेठ महिला मल्टी स्टेट को ऑप सोसायटी लिमिटेड नागपूर अंतर्गत भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण किती असावे ते पहा .

पदांची नावे पदांच्या रिकाम्या जागा
नियोजन व्यवस्थापक upsc -गट A सेवा MPSC डायरेक्ट वर्ग – १
शाखा व्यवस्थापक या पदाकरिता उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असावी आणि बँकिंग क्षेत्रामधील कामाचा ३ वर्षाचा अनुभव उमेदवारास असावा .

कायदेशीर व्यवस्थापकया मध्ये उमेदवाराने एलएलबी /एलएलम मध्ये ६०% गुण प्राप्त करून (सनद गरजेची आहे ) ३ वर्षाचा अनुभव उमेदवारास असावा
कर्ज अधिकारीया पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी मिळवली असावी आणि पुढील गोस्ठींचे ज्ञान असावे . त्यात १) गृह कर्ज ,२) वाहन कर्ज ,३) व्यवसायिक कर्ज , आणि यामध्ये कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव असला पाहिजे .
मुल्यांकन /वितरण वसुली अधिकारी
या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी मिळवली असावी व तो कर्ज वसुली करण्यात तरबेज असावा . आणि या कामाचा त्याला कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव असावा .
परीविक्षा अधिकारी Iया पदासाठी अर्ज करताना उमेदवार हा B. COM व BBA उत्तीर्ण असावा यामध्ये पदवी प्राप्त केली असावी ६०% गुण मिळवून आणि त्याला याबरोबर संगणकाचे ज्ञान असावे आणि १ वर्षे बँकिंग क्षेत्रामध्ये काम केल्याचा अनुभव असावा .असे उमेदवार पात्र ठरतील .

परीविक्षा अधिकारी II या पदासाठी अर्ज करताना उमेदवार हा B. COM पदवी मिळवली असावी आणि टी सुद्धा ५५% गुनासोबत आणि उमेदवारास संगणकाचे ज्ञान असावे .
परीविक्षा अधिकारी IIIय पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेला असावा आणि ६०% गुण प्राप्त केले असावे व त्याला संगणकाचे ज्ञान असावे .

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना किती वेतन दिले जाईल ते पाहू .

  • शाखा व्यवस्थापक – रुपये . ४२,०००/-
  • शाखा अधिकारी – रुपये . ३००००/-
  • प्रशासन अधिकारी – रुपये . २४०००/-
  • परीक्षाधीन अधिकारी – रुपये .१८०००/-
  • ABM – रुपये . ३६०००/-

उमेदवारांची निवड कशी केली जाईल ते पुढीलप्रमाणे बघू .

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड पर्क्रिया हि मुलाखती द्वारे केली जाईल . उमेदवारांना मुलाखतीला स्व : खर्चाने यायचे आहे . उमेदवारांच्या मुलाखती ह्या २६ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित केल्या आहे . मुलाखतीला वेळेत हजर राहावे . मुलाखतीमध्ये पास होणारे उमेदवार या निवडी साठी पात्र ठरतील .

वर दिलेल्या भरती पर्क्रीये दरम्यान अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वयाची किती मर्यादा आवश्यक आहे ते खालीलप्रमाणे बघू .

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी ३५ आणि जास्तीत जास्त ४५ वर्ष इतके असायला हवे हेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात .

धरमपेठ महिला मल्टी स्टेट को ऑप सोसायटी लिमिटेड नागपूर संस्थेचा अर्ज कसा करायचा ते पहा .

  • दिलेल्या भरती करिता उमेदवारांनी ऑनलाईन /ऑफलाईन /इ -मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे .
  • अर्ज करताना आधी भरतीचे नोटिफिकेशन वाचून घ्यावे .आणि मग अर्ज करावा .
  • अर्ज हा दिलेल्या पत्यावर दिलेलेया तारखेच्या आधी पाठवावा .
  • अर्ज हे २६ नोव्हेंबर २०२४ या तारखेच्या आत संकेत स्थळावर /संबधित पत्यावर पाठवावे .
  • अर्ज करताना चुकीची किवा खोटी माहिती लिहू नये .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – – धरमपेठ महिला मल्टी स्टेट को ऑप सोसायटी लिमिटेड ४२- ए सीतारामन भवन राम नगर शिवाजी नगर नागपूर -४४००१०
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – २६ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत .
  • अधिक माहिती मिळविण्यासाठी दिलेल्या जाहिरातीचे वाचन करा .

धरमपेठ महिला मल्टी स्टेट को ऑप सोसायटी लिमिटेड नागपूर या संस्थेच्या भरतीचा अर्ज करण्याकरिता महत्वच्या असणाऱ्या लिंक्स पाहू .

---Advertisement---

Related Post