---Advertisement---

इंडियन पोर्ट्स असोसीएशन मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध !भरली जाणार एकूण ३३ रिक्त पदे उमेदवारांनी त्वरित करा अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

IPA Bharti 2024
---Advertisement---

IPA Bharti 2024 : इंडियन पोर्ट्स असोसीएशन विभाग अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात निघाली असून उमेदवारांनी त्याकरिता लगेच अर्ज करायचा आहे . या भरती मध्ये एकूण रिक्त पदांच्या ३३ रिकाम्या जागा भरण्यात येणार आहेत . यामध्ये स्थापत्य अभी यांत्रिकी शाखे अंतर्गत एक्झीक्युटिव्ह लेव्हल . या पदाची भरती केली जाणार आहे . त्याकरिता उमेदवारांकडून : इंडियन पोर्ट्स असोसीएशन विभागा कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत . त्यामुळे जे उमेदवार या विभाग अंतर्गत काम करण्यास उत्सुक आहेत ज्यांची इच्छा आहे किवा जे उमेदवार दिलेलेया पदाकरिता शैक्षणिक रित्या पात्र ठरत आहेत त्यांनी लगेच अर्ज करा . त्याच प्रमाणे या भरतीचे अर्ज हे २० नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होत आहेत . आणि भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ अशी दिली आहे . उमेदवारांनी या तारखेच्या आधीच आपले अर्ज संबधित वेबसाईट लिंक वर जाऊन करायचे आहेत . तसेच या भरतीची अधिकृत वेबसाईट पहा त्यावर भरतीची संपूर्ण माहिती दिली आहे .

वरील भरतीची जाहिरात नुकतीच निघाली असून त्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहेत त्यांनी उशीर न करता शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करायचे आहे जे उमेदवार सागरी क्षेत्रामधील सिव्हील इंजिनियरिंग या क्षेत्रात करियर करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हि एक उत्तम संधी आहे . त्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा . तसेच या भरती साठी शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , वयाची अट , PDF जाहिरात , अधिकृत वेबसाईट , या सर्व गोस्ठींची सविस्तर माहिती खाली दिलेल्या प्रमाणे पहा . तसेच अर्ज करताना अर्ज नीट भरावा , अर्जामध्ये कसलीही चूक करू नये नाहीतर अर्ज स्वीकारले जाणार नाही . अर्ज हा शेवटच्या तारखेच्या अगोदर संकेतस्थळवर पाठून द्यावेत .

  • पदांच्या रिक्त जागा – ३३ रिक्त जागा
  • पदांची नावे – स्थापत्य अभी यांत्रिकी शाखे अंतर्गत एक्झीक्युटिव्ह लेव्हल
  • शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे . त्याकरिता भरतीची मूळ जाहिरात वाचा .
  • अर्ज फी –
    • अनारक्षित (UR) उमेदवार – रु. ४००/-
    • इतर मागास वर्गीय (OBC) व आर्थिक रित्या कुकुवत वर्ग (EWS) – रु . ३००/-
    • अनुसूचित जाती (SC) अनुसूचित जमाती (ST) व महिला उमेदवार – रु. २००/-
    • माजी सैनिक व PwBD- अर्ज शुल्क नाही .
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २० नोव्हेंबर २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ डिसेंबर २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https://www.ipa.nic.in/

आणखी वाचा

पदाचे नाव पदांच्या संख्या
स्थापत्य अभी यांत्रिकी शाखे अंतर्गत एक्झीक्युटिव्ह लेव्हल३३ जागा
नंबर प्रमुख बंदर
पदनाम
पोस्ट . नंबर UROBCSCSTEWSPwBD
१. दिन दयाल बंदर
२. मुंबई बंदर प्राधिकरण १-0H
३. मुरगाव बंदर प्राधिकरण
४. नवीन मंगलोर बंदर प्राधिकरण सहायक कार्यकारी अभियंता (सिव्हील )
५. कोचीन बंदर प्राधिकरण
६. VO ची दाबर्नाथ बनदार प्राधिकरण वेतन- रुपये . ५००००-१,६००००/-

पूर्व सुधारित ९,१००- १५,१००/- )
७. चेन्नई बंदर प्राधिकरण
८. विशाखापट्टणम
९. पारादीप बंदर प्राधिकरण
१० कामराजार बंदर प्राधिकरण ज्यूनियर एक्झीक्य टिव्ह (सिव्हील )- वेतनमान :रु. ३००००- १,२००००/-

वरील भरती करिता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक अहर्ता किती असली पाहिजे ते पुढीलप्रमाणे पाहू .

पदाचे नावशिक्षणाची अट अनुभव
स्थापत्य अभी यांत्रिकी शाखे अंतर्गत एक्झीक्युटिव्ह लेव्हल
सहाय्यक कार्यकारी अभियंता
मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून सिव्हील मध्ये पदवी किवा त्याच्या समतुल्य पात्रता असलेली पदवी मिळवली असायला हवी .
या पदासाठी उमेदवाराला कार्यकारी संवर्ग मधील २ वर्षे कामाचा अनुभव असावा / बांधकाम / डिझाईन / नियोजन / देखभाल ती पोर्ट मरीन स्त्राक्चार्स मधील आणि ओउदोगिक / व्यवसायिक /शासकीय कामांचा अनुभव असावा .
कनिष्ठ कार्यकारी सिव्हील
मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून सिव्हील अंतर्गत इंजिनियरीग मध्ये पूर्ण वेलची B.Tech हे नियमित पणे केले असावे
नाही

वर देण्यात आलेल्या भरती अंतर्गत उमेदवारांना अर्ज करण्याकरिता प्रत्येक श्रेणी मधील उमेदवारास वयाची किती अट दिली आहे ते पहा .

  • सहाय्यक कार्यकारी अभियंता – या पदासाठी वयाची अट हि जास्तीत जास्त ३० वर्षे दिली आहे आणि उमेद्वारचे वय हे अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत ३० असले पाहिजे .
  • कनिष्ठ कार्यकारी (सिव्हील ) – उ पदाकरिता वयाची मर्यादा हि जास्तीत जास्त ३० वर्षे देण्यात आली आहे . आणि उमेद्वारचे वय हे अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत ३० असले पाहिजे .
श्रेणी वयाची सवलत
अनुसूचित जाती ५ वर्षे
अनुसूचित जमाती ५ वर्षे
इतर मागास वर्गीय ( नॉन क्रिमी लेयर )३ वर्षे
बेंचमार्क अपंगत्व आलेल्या व्यक्ती (SC/ST/)१५ वर्षे
बेंचमार्क अपंगत्व आलेल्या व्यक्ती (OBC)१३ वर्षे
तसेच भारत सरकारच्या नियमानुसार माजी सैनिकासाठी वयामध्ये सूट देण्यात येईल . तसेच लष्करी सेवेच्या कालावधीमध्ये ३ वर्षांनी वाढ करून वयाची मर्यादा मध्ये सवलत दिली जाईल
  • इंडियन पोर्ट्स असोसीएशन विभाग मध्ये भरती झालेलेया उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे केली जाईल .
  • या भरतीमध्ये उमेदवारांची ऑन लाईन पद्धतीने संगणक आधारित चाचणी घेतली जाईल .नंतर उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल उमेदवाराला मुलाखतीला बोलविण्यात येईल . तसेच कागदपत्रे पडताळणी केली जाईल . अधिसुचनेमध्ये सांगितलेली कागदपत्रे संबधित बंदरांना देणे अनिवार्य आहे . हि कागदपत्रे न दिलेले उमेदवार या भरतीस अपात्र ठरले जातील .

या भरतीचा अर्ज करताना काही अर्जाची फी /परीक्षा फी भरावी लागणार आहे . नाहीतर उमेदवार परीक्षेस पात्र ठरणार नाही

  • अनारक्षित (UR) उमेदवार – रु. ४००/-
  • इतर मागास वर्गीय (OBC) व आर्थिक रित्या कुकुवत वर्ग (EWS) – रु . ३००/-
  • अनुसूचित जाती (SC) अनुसूचित जमाती (ST) व महिला उमेदवार – रु. २००/-
  • माजी सैनिक व PwBD- अर्ज शुल्क नाही .

वर देण्यात आलेल्या भरती करिता उमेदवारांना खाली देण्यात आलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी सादर करणे गरजेचे आहे .

  • मूळ कागदपत्रे /
  • ऑनलाईन अर्जाची प्रिंट
  • जातीचा दाखला
  • SC/ST/OBC करिता जातीचे प्रमाणपत्र
  • जन्माचा पुरावा म्हणून ओळख पत्र (महानगरपालिकाकडून देण्यात आलेले जन्म प्रमाणपत्र किवा DOB बरोबर दहावीचे प्रमाणपत्र ,फोटो
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे /गुणपत्रिका
  • अनुभव प्रमाणपत्र
  • बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती कडून वैध अपंगत्व असलेले प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे .

इंडियन पोर्ट्स असोसीएशन विभाग अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येणाऱ्या चाचणीचे स्वरूप कसे असेल ते पहा .

SR.Noसंगणक आधारित चाचणी जास्तीत जास्त गुण प्रश्न क्रमांक कालावधी
१. सिव्हील इंजिनियरिंग तांत्रिक प्रश्न १०० ५० १२० मिनिट
२. तर्क चाचणी १५ १५ १२० मिनिट
३. परीमान्त्मक योग्यता १५ १५ १२० मिनिट
४. सामान्य प्रश्न १५ १५ १२० मिनिट
५. इंग्लिश भाषा १५ १५ १२० मिनिट
एकूण १६० ११०
वरील ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणारी परीक्षा हि इंग्रजी मध्ये घेण्यात येईल . तसेच जे चुकीचे उत्तर असेल त्याला १/४ गुण दिले जातील तसेच उमेदवारांनी शोर्टलिस्टिंग मध्ये पात्र ठरण्यासाठी खालीलप्रमाणे गुण मिळवणे आवश्यक आहे .

१) सामन्य श्रेणी मध्ये ४०% २) OBC करिता ३५% ३) SC/ST/PwBD करिता ३०% गुण मिळवणे आवश्यक आहे .

वर देण्यात आलेल्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा पहा .

  • इंडियन पोर्ट्स असोसीएशन भरती २०२४ – अर्ज सुरु होण्याची तारीख – २० नोव्हेंबर २०२४
  • इंडियन पोर्ट्स असोसीएशन भरती २०२४ – अर्ज करण्याची शेवटची तारीख -११ डिसेंबर २०२४

या भरतीचा अर्ज कसा करावा ते खाली पहा .

  • वरील भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना ह्या विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर दिल्या आहेत .
  • वर देण्यात आलेल्या भरतीचा अर्ज करताना अधिसुचनेमध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरा . अपूर्ण माहितीचा अर्ज किवा चुकीची माहिती असलेला अर्ज नाकारला जाईल .त्यामुळे कोणतीही चूक करू नका .
  • अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आधीच पाठवायचा आहे . नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही .
  • अर्ज करण्याची लास्ट तारीख ११ डिसेंबर २०२४ आहे .
  • अर्ज हा दिलेल्या संबधित वेबसाईट लिंक वरूनच करावा .
  • या भरतीच्या आणखी माहिती साठी कृपया भरतीची मूळ जाहिरात पहा .

वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी महत्वाच्या असलेल्या लिंक्स बघा .

---Advertisement---

Related Post