VAMNICOM Pune Bharti 2024
VAMNICOM Pune Bharti 2024 : वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को -ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे मध्ये काही रिकाम्या असलेल्या जागा भरण्यात येणार आहेत . त्यासाठी उमेदवारांकडून वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को -ऑपरेटिव्ह कडून अर्ज मागविण्यात येत आहेत . या भरतीमध्ये एकूण रिक्त पदांच्या १५ जागा भरल्या जाणार आहेत . यामध्ये प्रोफेसर ,एसोसीएट प्रोफेसर ,सहाय्यक प्रोफेसर व संशोधन अधिकारी ” हि रिक्त पदे भरली जाणार आहेत . तसेच या भरती मध्ये अर्ज करण्यास सुरवात झाली असून जे उमेदवार दिलेल्या पदास पात्र असतील आणि इच्हुख आहेत त्यांनी त्वरित आपले अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी संबधित वेबसाईट लिंक वर जाऊन करायचे आहेत . तसेच या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२४ हि दिली आहे . तरी उमेदवारांनी या तारखेच्या आधीच आपले अर्ज दिलेल्या पत्यावर पाठून द्यायचे आहेत .
VAMNICOM Pune Bharti 2024
वरील भरतीच्या प्रक्रियेमध्ये एकूण पदांच्या रिक्त जागा १५ इतक्या भरल्या जाणार आहे . त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत . या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असलेली उमेदवारांची वयाची पात्रता , शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , तसेच नोकरीचे ठिकाण , अर्ज करण्याची शेवटची तारीख , PDF जाहिरात हि सर्व माहिती खाली दिली आहे ती उमेदवारांनी पहा . आणि त्याप्रमाणे पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करा . अर्ज करत असताना अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर लिहावी . अर्ज करताना कोणतीही चूक करू नये . किवा चुकीची माहिती अर्जामध्ये लिहू नये . नाहीतर असे अर्ज नाकारले जाऊ शकतात .
वैकुंथ भाई लल्लु भाईमेह्ता याचा जन्म २६ ऑक्टोबर १८९१ -आणि त्यांचा मृत्यू २७ ऑक्टोबर १९६४ साली झाला आहे . त्यांचा जन्म हा बॉम्बे प्रेसिडीन्सील मधील भावनगर याठिकाणी झाला आहे . ते भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते नेते होते . ते बॉम्बे स्टेट -को ऑप्रेतीव्ह बँक , आताची महाराष्ट्र स्टेट को ऑप्रेतीव्ह बँक हिचे मुख्य कार्यकारी होते . त्यांनी यामध्ये ३५ वर्षे अखंड सेवा केली आहे . तसेच ते तत्कालीन मुंबई राज्याचे अर्थ व सहकार मंत्री देखील होते . तसेच खादी आणि ग्राम उदोयोगगचे पहिले अध्यक्ष होते .
वैकुंठ मेहता राष्ट्रीय व्यवस्थापन संस्था ( VAMNICOM ) हि संस्था पुणे या ठिकाणी स्थापन झाली आहे . पुणे हे एक ऐतिहासिक शहर आहे . पुणे हि महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानीचे ठिकाण आहे. महान सहकारी नेते आणि तत्व ज्ञानी यांना आदरांजली आणि स्मृती म्हणून त्यांच्या नावावरून राष्ट्रीय संस्थेचे नाव वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था ( VAMNICOM ) पुणे , महाराष्ट्र राज्य ,भारत असे ठेवले गेले . आहे . वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को- ऑपरेतीव्ह मॅनेजमेंट ( VAMNICOM ) हि सहकारी चळवळीचे बौद्धिक तंत्रीका केंद्र म्हणून कल्पित आहे . व व्यवस्थापन विकास , प्रशिक्षण ,संशोधन याकरिता ५० वर्षापासून सर्वोच व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था म्हणून कार्यरत आहे .
तसेच ( VAMNICOM ) चि सात केंद्रे आहेत ती पुढील प्रमाणे पाहू , सेंटर फॉर को ऑपरेतीव्ह मॅनेजमेंट ,(CCM) ,सेंटर फॉर मॅनेजमेंट एज्यू केशन (CME ), सेंटर फॉर इन्फोरमेशन टेक्नोलोजी (CIT), सेंटर फॉर रिसर्च अॅण्ड पब्लिकेशन ,सेंटर फॉर जेंडर स्टडीज (CGS) , सेंटर फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेन्ट पोग्राम (CMDP) व सेंटर फॉर आंत्रप्रेन्योरशीप डेव्हलपमेन्ट (CED ) .हि केंद्रे आहेत . ह्या केंद्रांचे काम सहकार क्षेत्रामध्ये वरिष्ठ /उच्च स्तरीय अधिकारी /गैर -अधिकारी यांच्या करिता कमी मुदतीचे कार्यकारी व्यवस्थापन विकास कार्यक्रम माचे नियोजन करणे आहे
- पदांच्या रिक्त जागा – १५ रिक्त जागा
- पदांची नावे – प्रोफेसर ,एसोसीएट प्रोफेसर ,सहय्यक प्रोफेसर आणि संशोधन अधिकारी
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धत
- नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
- शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाकरिता वेगवेगळी दिली आहे . त्याकरिता मूळ जाहिरात वाचावी .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० नोव्हेंबर २०२४
- अधिकुत वेबसाईट – https://vamnicom.gov.in/
Vacancy Of VAMNICOM Pune Notification 2024
पदांची नावे | पदांच्या रिक्त जागा |
प्रोफेसर | १ जागा |
एसोसीएट प्रोफेसर | ४ जागा |
,सहय्यक प्रोफेसर | ४ जागा |
संशोधन अधिकारी | ६ जागा |
Education Qualification For VAMNICOM Pune Online Recruitment 2024
- प्रोफेसर : कमीत कमी ५५% गुण घेऊन उमेदवाराने एम सी ए /व्यवसाय प्रशासन /सहकार / माहिती तंत्रज्ञान यामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असावी . तसेच संबधित सल्गन असलेल्या विषयामध्ये पी एच डी केली असावी . २_) कमींत कमी १० प्रकाशने पी आर रिव्ह्यू किवा यु जीसी सूचीबद्ध जनरल्स मध्ये प्रकाशित .३) किवा कुठल्याही नामांकित असलेल्या कंपनीमध्ये संस्थेत असिस्टंट प्रोफेसर /असोसीएट प्रोफेसरच्या समकक्ष पदावर कमीत कमी १५ वर्ष अध्यापन केल्याचा अनुभव असला पाहिजे . तसेच डेटा विश्लेषण ,एआय टूल्स,ईएस जी ,प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये अनुभव असावा .
- एसोसीएट प्रोफेसर : कमीत कमी ५५% गुण घेऊन उमेदवाराने एमसीए /वाणिज्य शाखा ,व्यवसाय प्रशासन /सहकार / माहिती तंत्रज्ञान यामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असावी १) तसेच संबधित /सलग्न असलेल्या विषयामध्ये पीएचडी केली असावी किवा ३)_ कमींत कमी ०८ प्रकाशने पी आर रिव्ह्यू किवा यु जीसी सूचीबद्ध जनरल्स मध्ये प्रकाशित ४) किवा कुठल्याही नामांकित असलेल्या कंपनीमध्ये संस्थेत असिस्टंट प्रोफेसर /असोसीएट प्रोफेसरच्या समकक्ष पदावर कमीत कमी १२ वर्ष अध्यापन केल्याचा अनुभव असला पाहिजे . तसेच डेटा विश्लेषण ,एआय टूल्स,ईएस जी ,प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये अनुभव असावातसेच.
- सहय्यक प्रोफेसर : कमीत कमी ५५% गुण घेऊन उमेदवाराने एमसीए /वाणिज्य शाखा ,व्यवसाय प्रशासन /सहकार / माहिती तंत्रज्ञान यामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली असावी १) तसेच संबधित /सलग्न असलेल्या विषयामध्ये पीएचडी केली असावी किवा ३)_ कमींत कमी ०७ प्रकाशने पी आर रिव्ह्यू किवा यु जीसी सूचीबद्ध जनरल्स मध्ये प्रकाशित ४) किवा कुठल्याही नामांकित असलेल्या कंपनीमध्ये संस्थेत असिस्टंट प्रोफेसर /असोसीएट प्रोफेसरच्या समकक्ष पदावर कमीत कमी ०८ वर्ष अध्यापन केल्याचा अनुभव असला पाहिजे . तसेच डेटा विश्लेषण ,एआय टूल्स,ईएस जी ,प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये अनुभव असावातसेच.
- संशोधन अधिकारी : कमींत कमी १ वर्ष अर्थशास्त्र /कृषी अर्थशास्त्र / वाणिज्य /व्यवसाय /प्रशासन /सहकार /कायदा /कृषी / सामजिक विज्ञान (समाज शास्त्र किवा एमसीए /बी टेक /कम्प्युटर सायन्स /बी टेक /आयटी मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून ५५% गुण प्राप्त केले असावे . तसेच संबधित क्षेत्रात कमींत कमी १ वर्ष कामाचा अनुभव असायला हवा . .
Salary Details For VAMNICOM Pune Notification 2024
पदांची नावे | पदांच्या रिक्त जागा |
प्रोफेसर | रुपये .१,२५०००ते २,०००००/- |
एसोसीएट प्रोफेसर | रुपये .१,०००००/- ते १,५००००/- |
,सहय्यक प्रोफेसर | रुपये .८०,०००/- १,२००००/- |
संशोधन अधिकारी | रुपये .३५,०००/- ते ५००००/- |
नियम आणि अटी
वर देन्यात अलेल्या भरतीसाथी उमेदवारना कही नियम आणि अटी घालुन दिल्या आहेत त्या पहा.
- वरील भरतीचा अर्ज केलेल्या उमेदवाराने भरती मध्ये निवड झाल्यावर त्याची कामगिरी हि असमाधानकारक दिसून आल्यास त्याला कोणतीही पूर्व नोटीस न देता त्याची सेवा रद्द केली जाईल .
- हि भरती कंत्राटी स्वरुपाची असून यामध्ये उमेदवाराची निवड झाल्यावर एका कॅलेनडर वर्षामध्ये १५ दिवसाच्या सुट्टी करिता पत्र ठरेल . त्यापेक्षा जास्त सुट्टी घेतल्यास ती रजेशिवाय वेतनाशिवाय सुट्टी समजली जाईल .
- वर दिलेल्या भरती मध्ये कंत्राटी पद्धतीने केली जाणारी भरती मध्ये उमेदवार कुठल्याही भत्याकरिता पात्र नसतील .
- या भरती मध्ये निवड झालेल्या व्यक्ती VAMNICOM मध्ये लागू असलेल्या आचार नियमांच्या कक्षेमध्ये येतील .
- तसेच वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या व्यक्तींनी कामाच्या वेळेमध्ये आणि कामच्या दिवसामध्ये संबधित कार्यालयामध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे .
- तसेच आवश्यकता असल्यावर आठवड्यामध्ये तिला किवा त्याला सुट्टीच्या काळात कार्यालयामध्ये हजर राहावे लागेल ..
- त्याच प्रमाणे निवड झालेल्या व्यक्तींनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व मूळ प्रमाणपत्रे पात्रता तपासणी करिता दाखवणे आवश्यक असेल .
- तसेच नियुक्ती झालेलेया व्यक्तींनी राहण्यासाठी जागा दिली जाऊ शकते यामध्ये संस्थेच्या संचालकाच्या मान्यतेनंतर उपलब्धता . व्यक्तीकडून परवाना शुल्क आकरण्यात येईल .
- घराचे भाडे , फी , यांच्या एकत्रित मोबदल्यात २०% च्या समतुल्य व इलेक्ट्रीकल व वस्त्विकेनुसार प[पाण्याचे शुल्क आकारले जाईल .
- तसेच आउटस्टेशन प्रोग्रामच्या बाबतीमध्ये अशा गुंतालेलेया व्यक्तींना बोर्डिंग व लॉजिंग देण्यात येईल . किवा VAMNICOM मध्ये प्रचलित असलेलेया नियमानुसार . व TA/DA पोस्टच्या पात्रतेनुसार
How To Apply For VAMNICOM Pune Bharti 2024
वर देन्यातअलेल्या भरती अंतर्गत उमेदवारनी कसा अर्ज करवा ते पहा
- वर देण्यात आलेल्या भरतीचा अर्ज हा उमेदवारांना ऑन लाईन पद्धतीने करायचा आहे .
- अर्ज करण्याच्या आधी भरतीचे नोटिफिकेशन एकदा नीट काळजीपूर्वक वाचा .
- अर्जामध्ये सर्व कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात . अधिसुच्नेम्ध्ये सांगितल्याप्रमाणे .
- अर्जामध्ये सर्व माहिती नीट भरा. योग्य माहितीने अर्ज भरा .
- अर्ज हा संबधित वेबसाईट वर जाऊनच करायचा आहे .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२४ दिली आहे .
- शेवटच्या तारखेच्या आत अर्ज दिलेलेया ठिकाणी पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवा नाहीतर अर्ज नाकारले जातील .
- नंतर आलेलेया अर्जांचा विचार केला जाणार नाही याचि उमेदवारांनी दक्षता घ्यावी .
- वरील भरतीची अधिक माहिती मिळविण्यासाठी खाली PDF जाहिरात दिली आहे ती वाचा त्यामध्ये भरती बद्दलची सविस्तर माहिती मिळेल .
Important Links For VAMNICOM Pune Bharti 2024
- वरील भरती अंतर्गत उमेदवारांना महत्वाच्या असलेल्या लिंक्स पहा .
- PDF जाहिरात – https://tinyurl.com/2bck373h
- वेबसाईट लिंक – https://vamnicom.gov.in/
- ऑनलाईन अर्ज करा . https://tinyurl.com/2d48tazv