Union Bank Of India Bharti 2024
Union Bank Of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन भरतीची जाहिरात सुरु झाली आहे . उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे . त्यासाठी उमेदवारान कडून बँकेने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत . जे उमेदवार बँकिंग क्षेत्रामध्ये काम करण्यास उत्सुक आहे . ज्यांची बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे त्यांनी अर्ज करायचे आहेत . या भरतीमध्ये स्थानिक बँक अधिकारी (LBO ) या पदांच्या १५०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . या भरतीचे अर्ज हे २४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होत आहेत .तर ह्या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १३ नोव्हेंबर २०२४ अशी दिली आहे तरी सर्व अर्जदारांनी आपले अर्ज लवकरात लवकर खाली देण्यात आलेल्या वेबसाईट लिंकवरून भरायचे आहेत . त्याच प्रमाणे नोकरीचे ठिकाण हे मुंबई देण्यात आले आहे . आणि अर्ज करताना अर्जामध्ये अर्जदारांनी संपूर्ण माहिती भरावी . अपूर्ण माहितीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही हे लक्षात घ्यावे . त्याच प्रमाणे या भरतीच्या अधिक माहिती करिता उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी .
वरील भरतीचा अर्ज करताना उमेदवारांनी अर्ज हा व्यवस्थित भरावा . अधिसुच्नेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व सूचनांचे पालन करत अर्ज करायचा आहे . अर्ज करताना अर्जामध्ये उमेदवारांनी स्वतः बद्दलची सर्व माहिती भरावी . तसेच शैक्षणिक पात्रता , तसेच कामाचा असलेला सर्व अनुभव , हि सर्व माहिती भरायची आहे . तसेच या भरती करिता लागणारी उमेदवाराची वयाची आत , शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी, अर्ज करण्याची पद्धती , वेबसाईट लिंक . या सर्व माहितीचा तपशील हा खाली दिला आहे तो पाहावा .
- पदांची नावे – स्थानिक बँक अधिकारी
- पदांच्या संख्या – १५०० जागा
- नोकरीचे ठिकाण – मुंबई महारष्ट्र
- वयाची आत – २० वर्षे ३० वर्षे
- अर्जाची फी – GEN /EWS / OBC – Rs. 850 /- GST लागू
- SC/ST/PwBD Rs . 157 /- GST लागू
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ नोव्हेंबर २०२४
- अधिकृत वेबसाईट – https://www.unionbankofindia.co.in/
Vacancy Of Union Bank Of India Recrui 2024
N o. | राज्य | भाषा | जागा | SC | ST | OBC | EWS | UR | एकूण | PwBD VI | HI | OC | ID आणि इतर |
१. | आंध्र प्रदेश | तेलगु | २०० | ३० | १५ | ५४ | २० | ८१ | २०० | २ | २ | २ | २ |
२. | आसाम | असामीस | ५० | ७ | ३ | १३ | ५ | २२ | ५० | १ | १ | ० | ० |
३. | गुजरात | गुजराती | २०० | ३० | १५ | ५४ | २० | ८१ | २०० | २ | २ | २ | २ |
४. | कर्नाटका | कन्नड | ३०० | ४५ | २२ | ८१ | ३० | १२२ | ३०० | ३ | ३ | ३ | ३ |
५. | केरळ | मलयालम | १०० | १५ | ७ | २७ | १० | ४१ | १०० | १ | १ | १ | १ |
६. | महाराष्ट्र | मराठी | ५० | ७ | ३ | १३ | ५ | २२ | ५० | ० | १ | १ | ० |
७. | ओडिशा | ओडिया | १०० | १५ | ७ | २७ | १० | ४१ | १०० | १ | १ | १ | १ |
८. | तमिळ नाडू | तमिळ | २०० | ३० | १५ | ५४ | २० | ८१ | २०० | २ | २ | २ | २ |
९. | तेलंगाना | तेलगु | २०० | ३० | १५ | ५४ | २० | ८१ | २०० | २ | २ | २ | २ |
१० | वेस्ट बंगाल | बेंगाली | १०० | १५ | ७ | २७ | १० | ४१ | १०० | १ | १ | १ | १ |
एकूण | १५०० | २२४ | १०९ | ४०४ | १५० | ६१३ | १५०० | १५ | १६ | १५ | १४ |
https://ishasdailyjob.com/wp-admin/post.php?post=1937&action=edit आणखी वाचा
Vacancy Of Union Bank Of India Bharti 2024
पदांची नावे | पदांच्या जागा |
स्थानिक बँक अधिकारी | १५०० जागा |
Education Qualification Of Union Bank Of India Online Notification 2024
युनियन बँक ऑफ इंडियाच्या भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज करण्याकरिता शैक्षणिक पात्रता किती असणार आहे ते खालीलप्रमाणे बघू .
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
स्थानिक बँक अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा कोणत्याही संस्थेकडून/सरकार मान्य कुठल्याही शाखेतून बॅचलर पदवी प्राप्त केली असावी . |
Salary Details Of Union Bank Of India Recruitment 2024
या भरती अंतर्गत उमेदवारांना किती वेतन दिले जाईल ते पाहू .
पदांची नावे | वेतनश्रेणी |
स्थानिक बँक अधिकारी | ४८४८०-२०००/७-६२४८०-२३४०/२-६७१६०-२६८०/७-८५९२० |
Age Limit For Union Bank Of India Bharti 2024
- वर देण्यात आलेल्या भरती करिता उमेदवारांना अर्ज करताना किती वयोमर्यादा आवश्क आहे ते पाहू .
वरील बँकेच्या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे कमीत कमी २० वर्षे दिले आहे तर जास्तीत जास्त वायोमार्यदा हि ३० वर्षे दिली आहे त्यापेक्षा जास्त वायोमार्यदा नसली पाहिजे त्याच बरोबर त्याच बरोबर काही श्रेणीतील उमेदवार वर्गाला वयाच्या बतीत सूट दिली आहे ती पाहू .
श्रेणी | सूट |
अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती | ५ वर्षे |
इतर मागास वर्गीय (नॉन क्रिमी लेयर ) | ३ वर्षे |
बेंच मार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती (अंधत्व , कमी दिसणे , बहिरेपणा , आर्थोपेडीकल चालेन्ज्ड, लोको मोटार डीसॅबालीती (एक हात -oA,एक पाय -OL दोन्ही पाय – , कुस्थ रोग , किवा एसिड हल्ल्या मधील गेलेले बळी ,व मास्कुलर दीस्त्रोफी, बौद्धिक अक्षमता (आयडी ),बौद्धिक अपंगत्व , विशिष्ट शिकण्याची अक्षमता व मानसिक आजार , आणि एकापेक्षा अधिक अपंगत्व | १० वर्षे |
माजी सैनिक ,माजी अधिकारी ,किवा कमिशन्ड ऑफिसर ,कमिशन्ड अधिकारी ज्यांनि फक्त ५ वर्षे सेवा केली आहे आणि नंतर असाय मेन्ट पूर्ण झाल्यावर सोडण्यात आले आहे . किवा गैर वर्तुनिकीमुळे डीस्चार्ग दिला आहे किवा सोडण्यात आले आहे . किवा कामात अकार्यक्षम किवा अपंगत्व आलेले उमेदवार | ५ वर्षे |
१९८४ मधील दंगलीने प्रभावित झालेल्या व्यक्तींना | ५ वर्षे |
Selection Process of Union Bank Of India Bharti 2024
वरील बँक भरती मध्ये अर्ज करताना अर्जदारांना निवडीची प्रक्रिया हि खालीलप्रमाणे पाहा .
- वैयक्तिक मुलाखत
- कागदपत्रांची पडताळणी
- वैदकीय तपासणी
- ओन लाईन परीक्षा
वरील बँकेच्या भरती करिता ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेतली जाईल ती पुढीलप्रमणे पाहू .
नंबर | चाचणीचे नाव | प्रश्न क्रमांक | जास्तीत जास्त गुण | परीक्षेचे मध्यम | प्रत्येक चाचणीचा वेळ | |
१. | तर्क व संगणक योग्यता | ४५ | ६० | इंग्रजी व हिंदी | ६० मिनिट | |
2. | सामान्य /अर्थ्व्यव्स्स्था /बँकिंग | ४० | ४० | इंग्रजी व हिंदी | ३५ मिनिट | |
3. | डेटा विश्लेषण | ३५ | ६० | इंग्रजी व हिंदी | ४५ मिनिट | |
4. | इंग्रजी | ३५ | ४० | इंग्रजी | ४० मिनिट | |
5. | एकूण | १५५ | २०० | १८० मिनिट | ||
२ | २५ | इंग्रजी | ३० मिनिट |
ऑन लाईन परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणावर आधारित उमेदवारांची उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल . गुणवत्ता च्या यादीप्रमाणे उमेदवारांना मुलाखतीस बोलावले जाईल . मुलाखतीला जाताना उमेदवारांनी सोबत आवश्यक कागदपत्रे गेऊन जायचे आहे .या यामध्ये १० वीचे प्रमाणपत्र ,१२ वीचे प्रमाणपत्र घेऊन जावे . यामध्ये मुलाखतीमध्ये एकूण १०० गुण दिले आहे यात उमेदवारास ४० % पेक्षा कमी गुण नसावे . नाहीतर उमेदवार अपात्र ठरवला जाईल .
Application Fees Of Union Bank Of India Online Application 2024
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सुरु झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना अर्जाची फी भरणे अनिवार्य आहे त्याशिवाय उमेदवारास परीक्षेस पात्र ठरवता येणार नाही .
- GEN /EWS / OBC – Rs. 850 /- GST लागू
- SC/ST/PwBD Rs . 157 /- GST लागू
अर्जाची फी अर्जदार डेबिट कार्ड /क्रेडीट कार्ड /इंटरनेट बँकिंग /IMPS/रोख रक्कम /UPI /वौलेत यापैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून पेमेंट ची प्रक्रिया पूर्ण करू शकता .
How To Apply For Union Bank Of India Online Application 2024
उमेदवारांनी अर्ज कसा करावा ते बघा .
- वर दिलेल्या बँक भरतीचा अर्ज उमेदवारांना ऑन लाईन पद्धतीने करता येणार आहे .
- अर्ज करण्याच्या आधी ह्या भरतीची मूळ जाहिरात एकदा नीट वाचा .
- अर्ज हा व्यवस्थित पूर्ण माहितीने भरवा .
- अर्जामध्ये सर्व माहिती खरी लिहावी . खोटी माहिती अधलल्यास अर्ज नाकारला जाईल .
- अर्जासोबत अधिसूचने मध्ये दिलेले सर्व कागद पात्रांच्या प्रती जोडाव्या .
- अर्ज हा दिलेलेया शेवटच्या तारखेच्या आधी पाठवावा . उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२४ दिली आहे .
- या भरतीच्या सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता या भरतीची मूळ जाहिरात खाली दिली आहे ती वाचा .
Important Dates Of Union Bank Of India Online Application 2024
युनियन बँकेच्या भरतीकरिता महत्वाच्या असलेल्या तारखा पहा .
- युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२४ ची अर्ज सुरु होण्याची तारीख २४ ऑक्टोबर २०२४
- युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२४
ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पहा .
- वरील भरतीचा अर्ज करत असताना सर्वात आधी www.unionbankofindia.co.in च्या साईटला भेट द्या .
- नंतर ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करा .
- आता यामध्ये नवीन नोंदणी साठी यावर क्लिक करून यामध्ये स्वताची सर्व माहिती भरा. ई-मेल आयडी टाका .
- अर्जामध्ये काही बदल करायचा असल्यास करून घ्या . नाव . वडिलांचे नाव , शैक्षणिक पात्रता ,पतीचे नाव ह्या सर्व गोष्टी बरोबर आहेत का एकदा नीट चेक करा .
- सर्व प्रमाणपत्रे ,कागदपत्रे ,ओळखीचा पुरावा , अर्जासोबत जोडा.
- अर्ज शुल्क भरा. अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे त्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही .
- नंतर सबमिट या बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा .
- अर्जाची प्रिंट आउट काढून घ्या .
Important Links Of Union Bank Of India Online Application
- Online Application – https://tinyurl.com/y6rb5y76
- PDF Advaertisment – https://tinyurl.com/mtbmay7n
- Website Link – https://www.unionbankofindia.co.in/