UICC Bharti 2024
UICC Bharti 2024 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ली . मध्ये २०० रिक्त पदांवर भरतीची जाहिरात निघाली आहे . यामध्ये जोखीम प्रब्ध्न्धन ,वित्त और निवेश ऑटोमोबाईल इंजिनियर ,केमिकल इंजिनियर /मेट्रो निक्स इंजिनियर ,डेटा एनालीतीक्स विषेतज्ञ ,कानुनी ,सामान्यतज्ञ ” ह्या पदांच्या रिकाम्या जागा भरण्यात येणार असून उमेदवारांना त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत . युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ली . कडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत . जे उमेदवार दिलेल्या पदाकरिता पात्र असतील आणि जे इच्छुक आहेत त्यांनी लवकर आपले अर्ज करावे . तसेच या भरतीचे अर्ज करण्याची सुरवातीची तारीख हि १५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होत आहे तर या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ नोव्हेंबर २०२४ दिली आहे . या तारखेच्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहे . अर्ज करण्याकरिता संबधित लिंक खाली दिली आहे ती पहा आणि याच लिंकवरून उमेदवारांनी आपले अर्ज करावे . अर्ज हे वेळेत दिलेल्या पत्यावर पोहचले पाहिजे कारण नंतर आलेले उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील . याची उमेद्वारणी दक्षता घ्यावी . आणि या भरतीची आणखी माहिती मिळविण्यासाठी खाली दिलेली PDF जाहिरात नक्की वाचा यामधून भरतीची सविस्तर माहिती मिळेल.
UICC Bharti 2024
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ली अंतर्गत निघालेल्या या भरतीमध्ये उमेदवारांना अनेक पदाकरिता भरती निघाली असून यामधून एकूण २०० रिक्त जागांवर भरती होणार आहे . तसेच या भरतीची नोकरीचे ठिकाण , अर्ज शुल्क , आवश्यक शैक्षणिक पात्रता , उमेदवाराचे भरतीसाठी लागणारे वय , अर्ज करण्याची संबधित लिंक , PDF जाहिरात या सर्व माहितीचा तपशील खाली देण्यात आला आहे . त्याप्रमाणे उमेदवारांनी आपले अर्ज करावे . अर्ज करत असताना अर्जामध्ये सर्व माहिती लिहावी . अपूर्ण माहितीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही . याची काळजी उमेदवारांनी घ्यावी . वरील भरती हि उमेदवारांना चांगली संधी आहे नोकरीसाठी त्यामुळे जे उमेदवार नोकरी मिळविण्याच्या शोधात आहेत त्यांनी नक्की अर्ज करावेत .
- पदांची रिक्त संख्या – २०० रिक्त जागा
- पदांची नावे – जोखीम प्रब्ध्न्धन ,वित्त और निवेश ऑटोमोबाईल इंजिनियर ,केमिकल इंजिनियर /मेट्रो निक्स इंजिनियर ,डेटा एनालीतीक्स विषेतज्ञ ,कानुनी ,सामान्यतज्ञ
- वयोमर्यादा – २१ वर्षे ते ३० वर्षे वयोमर्यादा यापेक्षा जास्त नसावी .
- शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाकरिता वेगवेगळी दिली आहे त्याकरिता उमेदवारांनी PDF जाहिरात वाचा
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ नोव्हेंबर २०२४
- अर्ज सुरु होण्यची तारीख – १५ ऑक्टोबर २०२४
- अर्ज फी –
- SC/ST /PwBD , पी एस जी आय कंपन्यांचे स्थायी कर्मचारी – रुपये . १०००/-
- SC/ST /PwBD बेंचमार्क अपंगत्व असलेले कर्मचारी कंपन्यांचे स्थायी कर्मचारी – रुपये .२५०/-
- वेबसाईट लिंक – https://uiic.co.in/
Vacancy Of UICC Bharti 2024
पदांची नावे | पदांच्या रिक्त संख्या |
जोखीम प्रब्ध्न्धन , | १० रिक्त पदे |
वित्त और निवेश ऑटोमोबाईल इंजिनियर | २० रिक्त पदे |
ऑटोमोबाईल अभियंते | २० रिक्त पदे |
केमिकल इंजिनियर /मेट्रो निक्स इंजिनियर | १० रिक्त पदे |
डेटा एनालीतीक्स विषेतज्ञ | २० रिक्त पदे |
,कानुनी | २० रिक्त पदे |
,सामान्यतज्ञ | १०० रिक्त पदे |
Education Qualification United India Insurance Co .Ltd Rcruitment 2024
वरील भरतीचा अर्ज करताना उमेदवारांना शैक्षणिक पात्रता किती असावी ते खाली पहा .
- जोखीम प्रब्ध्न्धन , : B.E./B.Tech . पदवी प्राप्त केली असावी आणि कुठल्याही विषयामध्ये कमीत कमी ६०% गुण मिळवलेले असावे . यामध्ये SC/ST करींत ५५% गुण दिले आहेत आणि रिस्क मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्राज्युशषण केले असावे किवा रिस्क मॅनेजमेंट मध्ये पीजी केले असावे आणि कोणत्डीयाही शाखेत M.E. /M. Tech केले असावे .
- वित्त और निवेश ऑटोमोबाईल इंजिनियर : या पदाकरिता उमेदवार हा चार्टर्ड अकाऊंटट (ICAI) /कोस्ट अकाऊंटट किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून ६०% गुण प्राप्त केले असावे . यामध्ये SC/ST करींत ५५% श्रेणी साठी दिले आहेत किवा एम .कॉम पदवी मिळवली असावी .मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून
- ऑटोमोबाईल अभियंते : B.E./B.Tech . पदवी प्राप्त केली असावी आणि कुठल्याही विषयामध्ये कमीत कमी ६०% गुण मिळवलेले असावे या पदाकरिता उमेदवाराने किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून ऑटोमोबाईल इंजिनियरिंग मध्ये M.E. /M. Tech केले असावे .
- केमिकल इंजिनियर /मेट्रो निक्स इंजिनियर : B.E.(Mechatronics Chemical Engg ) ६०% गुण प्राप्त केले असावे . तसेच यामध्ये SC/ST करींत ५५% श्रेणी साठी दिले आहेत . तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून ME ( .(Mechatronics Chemical Engg ) प्राप्त केले असावे .
- डेटा एनालीतीक्स विषेतज्ञ : या पदासाठी उमेदवाराने : B.E./B.Tech in Computer Science/Computer Applications/IT /Satistics /Data Science /Actuarial Science हि पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून प्राप्त केली असावी . ६०% गुनासोबत तसेच SC/ST करींत ५५% श्रेणी साठी दिले आहेत तसेच एमसीए किवा डेटा सायन्स किवा अक्यू रियल सायन्स /एम .ई./ एम .टेक . पॉवर बीआय /पॉवर केरी /आर डीबी एम एसच्या ज्ञानाला सर्वात आधी प्राधान्य देण्यात येते .
- कानुनी : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून ६०% गुण प्राप्त केले असावेयामध्ये SC/ST करींत ५५% श्रेणी साठी दिले आहेत . आणि सरकारकडून मान्यताप्राप्त कुठलीही समकक्ष पात्रता धारण केली असावी . किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कायद्यामधील पदव्युत्तर पदवी किवा केंद्र सरकारकडून कोणतीही समकक्ष पात्रता असावी . किवा वकील म्हणून ३ वर्षे कामाचा अनुभव असावा . SC/ST उमेदवारांना २ वर्षे आहेत . ) तसेच उमेदवारांनी बार कौन्सिलकडे नोंदणी केली असावी .
- ,सामान्यतज्ञ : या पदाकरिता उमेदवाराने पदवी प्राप्त केली असावी पदवीच्या परीक्षेमध्ये कमीतकमी ६० % गुण मिळवले असावे SC/ST श्रेणी साठी करींत ५५% श्रेणी मान्यताप्राप्त किवा विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून कोणत्न्ययाही शाखेतील पदवी किवा पदव्यत्तर पदवी प्राप्त पदवी मिळवली असावी .
Age Limit Of UICC Bharti 2024
- वरील भरती अंतर्गत उमेद्वारचे वय हे कमीत कमी २१ वर्षे दिले आहे तर जास्तीत जास्त ३० वर्षे असणे आवश्यक आहे . तसेच या भरती मध्ये काही श्रेणी मधील उमेदवारांना वयामध्ये सवलत दिली आहे .
इवेंट | सूट/सवलत |
अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती | ५ वर्षे |
इतर मागास वर्गीय | ३ वर्षे |
बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती | १० वर्षे |
माजी सैनिक आणीबाणी च्या काळात आयोगीत अधिकारी कमिशन्ड ऑफिसर (ईसी ओ ) शोर्ट सर्विस कमिशन्ड अधिकारी (SSCO ) ज्या कर्मचारी ने कमीत कमी ५ वर्षे लष्करी सेवा केली आहे . नंतर असाइनमेन्ट पूर्ण केल्यावर सोडले आहे . किवा डीस्चार्ग दिला आहे किवा . गैरवर्तन किवा शाररीक अपंगत्व आले असल्यास | ५ वर्षे |
संरक्षण सेवा कर्मचारी ऑपरेशन काळात असक्षम किवा कुठल्याही परदेशी देशाशी किवा अशांत क्षेत्रात शत्रुत्व व त्याचा परिणाम म्हणून सोडण्यात आले असल्यास | ३ वर्षे |
घटस्पोटीत किवा विधवा असलेल्या महिला आणि कायद्याने वेगळ्या झालेल्या महिला किवा ज्या महिलांनी ९ वर्षापासून पुनर्विवाह केला नाही अश्या महिलां करिता | ३ वर्षे |
सार्वजनिक क्षेत्रामध्ये सामान्य विम्याचे विद्यमान पुष्ठी केली असलेली कर्मचारी वर्गाकरिता ( जी आयसी व कृषी विमा कंपनी सोबत इंडिया ली ,) | ०८ वर्षे |
Application Fee For United India Insurance Co .Ltd Recritement 2024 \
या भरतीची अर्जाची फी किती भरावी लागणार आहे ते पहा .
- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ली . अंतर्गत निघालेल्या या भरती मध्ये उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागणार आहे . ती पुढीलप्रमाणे बघू .
- SC/ST /PwBD , पी एस जी आय कंपन्यांचे स्थायी कर्मचारी – रुपये . १०००/-
- SC/ST /PwBD बेंचमार्क अपंगत्व असलेले कर्मचारी कंपन्यांचे स्थायी कर्मचारी – रुपये .२५०/-
Selection Process Of United India Insurance Co .Ltd Online Notification 2024
वर देण्यात आलेल्या भरती मध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया हि उमेद्वारंची ओं लाईन परीक्षा आणि मुलाखत यावर आधारित होईल . परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे पहा .
no. | विषयाचे नाव | प्रकार | प्रश्न क्रमांक . | जास्तीजास्त मार्क | वेळ | परीक्षेचे माध्यम |
१. | तर्क | ओब्जेक्टीव | २५ | २५ | २० मिनिट | इंग्रजी /हिंदी |
२. | इंग्रजी | ओब्जेक्टीव | ४० | ४० | ३० मिनिट | इंग्रजी |
३. | परिणामाताम्क योग्यता | ओब्जेक्टीव | २५ | २५ | २० मिनिट | इंग्रजी /हिंदी |
४. | सामान्य जागरूकता ( आर्थिक साठी विशेष ) | ओब्जेक्टीव | २० | २० | १५ मिनिट | इंग्रजी /हिंदी |
५. | संगणक ज्ञान | ओब्जेक्टीव | ३० | ३० | २० मिनिट | इंग्रजी /हिंदी |
६. | मुल्यान्कानासाठी अतिरिक्त चाचणी तांत्रिक व व्यवसायातील संबधातील ज्ञान | ओब्जेक्टीव | ६० | १२० | ४५ मिनिट | इंग्रजी /हिंदी |
एकूण | २०० | २५० | १५० मिनिट |
Important Dates For UICC Application 2024
- अर्ज करण्याची ऑनलाईन तारीख – १५ ऑक्टोबर २०२४
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ नोव्हेंबर २०२४
- ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख – ०५ नोव्हेंबर २०२४
How To Apply For UICC Bharti 2024
उमेदवारांनी वरील भरतीचा अर्ज कसा करावा ते पहा .
- वरील भरती चा अर्ज हा उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपात करावा
- अर्ज करण्याच्या अगोदर ह्या भरतीची मूळ जाहिरात सविस्तर वाचा .
- अर्ज हा दिलेल्या संबधित लिंक द्वारेच करावा .
- अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरा. अपूर्ण माहिती भरू नये .
- अर्ज सुरु होणायची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ अशी दिली आहे .
- अर्ज करण्याची लास्ट तारीख ०५ नोव्हेंबर 2024 आहे .
- अर्ज हा दिलेल्या तारखे पर्यंत पाठवावा . उशिरा गेलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही .
- ह्या भरतीच्या संपूर्ण माहिती साठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात वाचा .
Links fOR United India Insurance Co .Ltd Recruitment 2024
वरील भरतीच्या महत्वच्या लिंक्स पहा .
- PDF जहिरात – https ://shorturl.at/69Yoo
- ऑनलाईन अर्ज करा . – https://shorturl.at/qwEV5
- वेबसाईट link – https://uiic.co.in