---Advertisement---

NSC राष्ट्रीय बियाणे महामंडल मध्ये १८८ जागांवर भरती प्रक्रिया सुरु ! उमेदवारांनी येथे पहा संपूर्ण माहिती !

By dhanashribagad6

Updated On:

National Seed Corporation Bharti 2024
---Advertisement---

National Seed Corporation Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडल भरती मध्ये सुरु झाली आहे हि भरती या यामध्ये एकूण रिक्त पदांच्या १८८ रिक्त जागा भरल्या जाणार आहे . त्यामुळे या भरतीस जे उमेदवार पात्र असतील त्यांनी त्वरित आपले अर्ज भरावे या भरती मध्ये उप महाव्यवस्थापक , सहाय्यक व्यवस्थापक , व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी , वरिष्ठ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी ” या पदांच्या रिकाम्या जागा भरण्यात येणार आहेत . हि भरतीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीची आहे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे . तसेच उमेदवारांना अर्ज हे ३० नोव्हेंबर २०२४ या तारखेच्या आधी दिलेल्या संकेत स्थळावर पाठवायचे आहे तसेच या भरतीची आवश्यक असलेली माहिती शैक्षणिक पात्रता , उमेदवारांचे वयाची मर्यादा , अर्जाची फी , तसेच PDF जाहिरात , नोकरी करण्याचे ठिकाण हि सर्व माहिती उमेदवारांनी खाली पहावी . त्याच बरोबर या भरतीची मूळ PDF जाहिरात नक्की वाचा त्यामुळे भरती बद्दलची सर्व सविस्तर माहिती यामध्ये मिळेल. ती खाली देण्यात आली आहे .

या राष्ट्रीय बियाणे महामंडल विभागाची हि भरती आताच सुरु झाली आहे . त्यामुळे उमेद्वारणी वेळ वाया न घालवता आपले अर्ज लवकरात लवकर करावे . हि एक चांगली नोकरीची संधी आहे . यामध्ये अनेक पदांच्या भरती होणार आहेत . तसेच जे अर्ज करणारे उमेदवार आहेत त्यांनी आपले अर्ज नीट काळजीपूर्वक भरायचे आहेत . अर्जामध्ये सगळी माहिती भरायची आहे . अर्ज अपूर्ण पाठू नये असे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे . तसेच अर्ज हे अधिसुच्नेमध्ये सांगितल्या प्रमाणे अधिसुच्नेमध्ये दिलेल्या नियम आणि अति यांचे पालन करून करायचे आहेत .

  • पदांची रिक्त संख्या – १८८ रिक्त जागा
  • पदांची नावे – उप महाव्यवस्थापक , सहाय्यक व्यवस्थापक , व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी , वरिष्ठ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • शैक्षणिक अट- शैक्षणिक पात्रता हि दिलेल्या प्रत्येक पदाकरिता वेगवेगळी आहे कृपया भरतीची मूळ जाहीरात बघा .
  • अर्जाची फी – रुपये . ५०० /- अधिक GST
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२४
  • वेबसाईट लिंक – www.indiaseeds.com

Most Read

no . पदांची नावे एकूण UREWSOBCSC
Fresh
SC
Backlog
ST
Fresh
ST
Backlog
१. उप महाव्यवस्थापक०१ ०१
२.सहाय्यक व्यवस्थापक ०१ ०१
३.व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (एच आर )०२ ०१ ०१ ०१
४. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ( गुणवत्ता नियंत्रण )०२ ०१ ०१
५. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ( निवडणूक अभियांत्रिकी ) ०१ ०१ -६.
६. वरिष्ठ प्रशिक्षणार्थी ( दक्षता )०२ ०२
७. प्रशिक्षणार्थी (कृषी )४९ १५ ०७ ०९ ०५ ०६ ०३ ०२
८. प्रशिक्षणार्थी ( गुणवत्ता नियंत्रण ) ११ ०७ ०१ ०२ ०१
९. प्रशिक्षणार्थी ( विपणन )३३ १२ ०४ १० ०१ ०५ ०१
१० प्रशिक्षणार्थी ( मानव संसाधन )१६ ०७ ०२ ०४ ०२ ०१
११ प्रशिक्षणार्थी ( स्टेनोग्राफर )१५ १० ०१ ०३ ०१
१२ प्रशिक्षणार्थी ( कृषी दुकान )०८ ०२ ०२ ०१ ०२ ०१
१३ प्रशिक्षणार्थी ( इंजीनारिंग स्टोअर्स )१९ ०७ ०३ ०५ ०३ ०१
१४ प्रशिक्षणार्थी ( इंजीनारिंग स्टोअर्स )०७ ०५ ०१ ०१
१५
प्रशिक्षणार्थी
( तंत्रज्ञ )
२१ ०६ ०४ ०२ ०३ ०४ ०२
  • उपमहाव्यवस्थापक – या पदाकरिता उमेदवार हा एम बी ए (एच आर ) उत्तीर्ण असावा आणि २ वर्षाची पी जी ची पदवी घेतली असावी तसेच ओउडोगिक संबंध /कार्मिक व्यवस्थापन /यामध्ये निपुण आणि कामगार डीप्लोमा हा मान्यताप्राप्त विद्यापीठ कडून किवा संस्थेकडून कमीत कमी ६० टकें गुण एमएसंडब्ल्यू /एमए मध्ये किवा एलंएलंबी मध्ये प्राप्त केले असावे .
  • सहाय्यक व्यवस्थापक : या पदाकरिता उमेदवाराने एम बी ए (एच आर ) उत्तीर्ण असावा आणि २ वर्षाची पीजी ची पदवी घेतली असावी तसेच तसेच ओउडोगिक संबंध /कार्मिक व्यवस्थापन /यामध्ये निपुण आणि कामगार डीप्लोमा हा मान्यताप्राप्त विद्यापीठ कडून किवा संस्थेकडून कमीत कमी ६० टकें गुण एमएसंडब्ल्यू /एमए मध्ये किवा एलंएलंबी मध्ये प्राप्त केले असावे
  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (एच आर ) : या पदाकरिता उमेदवाराने एम बी ए (एच आर ) उत्तीर्ण असावा आणि २ वर्षाची पीजी ची पदवी घेतली असावी तसेच तसेच ओउडोगिक संबंध /कार्मिक व्यवस्थापन /यामध्ये निपुण आणि कामगार डीप्लोमा हा मान्यताप्राप्त विद्यापीठ कडून किवा संस्थेकडून कमीत कमी ६० टकें गुण एमएसंडब्ल्यू /एमए मध्ये किवा एलंएलंबी मध्ये प्राप्त केले असावे आणि उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असले पाहिजे .

  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
    ( गुणवत्ता नियंत्रण ) : य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास M.S.c. (Agri ) कृषी विज्ञान /बियाणे तंत्रज्ञान /वनस्पती प्रजनन आणि अनुवान्शिकी या विषयामधील ज्ञान हवे आणि ६० % गुण यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून मिळवले असावे . तसेच संगणकाचे पुरेसे ज्ञान हवे .

  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
    ( निवडणूक अभियांत्रिकी ) BE/B.Tech . विद्युत अभियांत्रिकी /इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रोनिक्स .इंग्रजी ) या विषयात कमीत कमी ६०% गुण हे मा न्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून मिळवले असावे आणि संगणकाचे ज्ञान हवे .
  • वरिष्ठ प्रशिक्षणार्थी ( दक्षता ) : या पदाकरिता उमेदवार हा एम बी ए (एच आर ) उत्तीर्ण असावा आणि २ वर्षाची पी जी ची पदवी घेतली असावी तसेच ओउडोगिक संबंध /कार्मिक व्यवस्थापन /यामध्ये निपुण मान्यताप्राप्त विद्यापीठ कडून किवा संस्थेकडून कमीत कमी ५५%टकें गुण मिळवले हवे . MSW/MA सार्वजनिक प्रशासन )LLB मध्ये संगणकाचे ज्ञान हवे.
  • प्रशिक्षणार्थी (कृषी : बी .एस्सी (कृषी ) मध्ये कमीत कमी ६०% गुण हे मा न्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून मिळवले असावे
  • प्रशिक्षणार्थी ( गुणवत्ता नियंत्रण ): (कृषी : बी .एस्सी (कृषी ) मध्ये कमीत कमी ६०% गुण हे मा न्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून मिळवले असावे
  • प्रशिक्षणार्थी ( विपणन ) :
  • प्रशिक्षणार्थी ( गुणवत्ता नियंत्रण ): (कृषी : बी .एस्सी (कृषी ) मध्ये कमीत कमी ६०% गुण हे मा न्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून मिळवले असावे
  • प्रशिक्षणार्थी ( मानव संसाधन ) : ६०% गुण हे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून मिळवले असावे . आणि संगणकाचे ज्ञान असले पाहिजे तसेच इंग्रजी विषयात ३० WPM च्या वेगात टायपिंग यायला हवी तसेच हिंदी मध्ये २५ WPM च्या वेगाने यायला हवी आणि हिंदी टायपिंगचे ज्ञान हवे .
  • प्रशिक्षणार्थी ( स्टेनोग्राफर ) : ६०% गुनासोबत ३ वर्षाचा डिप्लोमा केला असावा . ऑफीस मॅनेजमेंट मध्ये स्टेनोग्राफर मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून /शासनाकडून पदवी प्राप्त केली असावी .
  • प्रशिक्षणार्थी ( कृषी दुकान ) : B. COM मध्ये ६०% गुण हे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मिळवले पाहिजे आणि संगणक ज्ञान हवे .
  • प्रशिक्षणार्थी ( इंजीनारिंग स्टोअर्स ) : (कृषी : बी .एस्सी (कृषी ) मध्ये कमीत कमी ६०% गुण हे मा न्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा संस्थेकडून मिळवले असावे

  • प्रशिक्षणार्थी
    ( इंजीनारिंग स्टोअर्स ) : ३ वर्षाची कृषी अभियांत्रिकी /यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी शासना कडून प्राप्त केली असावी . तसेच फिटर ,डीझेल मेकॅनिकल व ट्रकटर मध्ये पॉली टेक्निकल मध्ये ITI चे प्रमाणपत्र सरकारकडून प्राप्त केले असावे . आणि ६०% गुनासोबत एक वर्षाचे ट्रेड आणि अप्रेन्तिशिप मध्ये शिक्षण केले असावे .

.

  • राष्ट्रीय बियाणे महामंडल भरती २०२४ अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया हि काही पदांची निवड हि निवड प्रक्रिया यावर आधारित आहे . यामध्ये उमेदवारांची संगणक आधारित चाचणी घेतली जाईल नंतर कौशल्य चाचणी होईल आणि शेवटी मुलाखत होईल यावर उमेद्वारंची निवड ठरवली जाईल .
    • संगणक आधारित चाचणी
    • कौशल्य चाचणी
    • कागदपत्रे पडताळणी

वरील भरती मध्ये काही उमेदवारांची वयाची मर्यादा दिली नाही तर काही पदांच्या वयाच्या मर्यादा दिल्या आहेत ते पुढीलप्रमाणे पाहू .

उप महाव्यवस्थापक वयोमर्यादा – ५० वर्ष

सहाय्यक व्यवस्थापक (दक्षता ) -३० वर्ष

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी , वरिष्ठ प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षणार्थी – २७ वर्ष

तसेच वयाच्या मर्यादे मध्ये काही श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट दिली आहे ती पाहू .

  • ST/ SC EX – सर्विस मॅन – ५ वर्षे
  • PwD – १० वर्षे
  • OBC -NCL – ३ वर्षे
तारीख
राष्ट्रीय बियाणे महामंडल अधिसूचना जारी होण्याची तारीख २३ ऑक्टोबर २०२४
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख २६ ऑक्टोबर २०२४
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४
NSC CBT ची परीक्षेची तारीख २२ डिसेंबर २०२४
  • वरील NSC २०२४ च्या भरती साठी उमेदवारांना अर्जाची फी भरावी लागेल कारण त्याशिवाय अर्ज घेतले जाणार नाही तसेच एकदा भरलेली फी हि परत मिळणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी .
  • UR/OBC/ EWS/ माजी सैनिक – रुपये ५००/-
  • ST/SC/PWD – सवलत
  • NSC च्या भरतीचा अर्ज हा ऑन लाईन पद्धतीने करायचा आहे .
  • भरतीचे नोटिफिकेशन एकदा नित वाचून घ्या आणि मग अर्ज करा .
  • अर्ज हा दिलेल्या संबधित वेबसाईट लिंक वरूनच करावा .
  • अर्जामध्ये सर्व तपशील नीट भरा .
  • अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडा .
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे .
  • या तारखेच्या आत अर्ज पाठवावे .
  • या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या PDF जाहिराती मध्ये आहे ती वाचावी .

---Advertisement---

Related Post