GMC Gadchiroli Bharti 2024
GMC Gadchiroli Bharti 2024 : शाशकीय महाविद्यालय गडचिरोली अंतर्गत भरण्यात येणार आहेत काही रिक्त पदे उमेदवार त्याकरिता करू शकतात .अर्ज ! या भरतीची प्रक्रिया हिं नुकतीच सुरु झाली असून उमेदवारांकडून शाशकीय महाविद्यालय गडचिरोली कडून उमेदवारांना या भरतीच्या प्रक्रियासाठी मुलाखती साठी बोलविण्यात आले आहे . तसेच या भरतीची नोकरी करण्याचे ठिकाण हे गडचिरोली दिले आहे . आणि उमेदवारांची वयोमर्यादा हि ६० पेक्षा जास्त दिली नाही या भरती मध्ये विचिध पदांवर भरती केली जाणार आहे यामध्ये प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक ,शिक्षक /प्रद्दर्शक वरिष्ठ निवासी ,कनिष्ठ निवासी , वैदकीय अधिकारी ” इत्यादी पदांची भरती केली जाणार आहे . तसेच या पदांच्या एकूण २०४ इतक्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . म्हणून जे उमेदवार या भरती च्या पदाकरिता पात्र ठरत असतील त्यांनी मुलाखती करिता आठवड्यातील बुधवारी हजर राहायचे आहे . कारण मुलाखती ह्या प्रत्येक आठवड्याच्या दर बुधवारी घेण्यात येणार आहेत . त्याचप्रमाणे अधिक माहिती करिता उमेद्वारणी खाली दिलेली PDF जाहिरात आवश्य वाचावी . त्यामध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहिती मिळेल .
GMC Gadchiroli Bharti 2024
वर देण्यात आलेल्या गडचिरोली शाशकीय महाविद्यालय मध्ये हि भरती प्रक्रिया होणार असून यामध्ये अनेक पदे भरली जाणार आहेत . जे उमेदवार या भरतीकरिता पात्र आहेत आणि इच्छुक आहेत त्यांनी मुलाखतीच्या ठिकाणी दिलेल्या पत्यावर आठवड्याच्या बुधवारी हजर राहावे . या भरतीच्या पर्क्रीयेमध्ये उमेदवारांची लागणारी वयाची अट,शैक्षणिक पात्रता , मुलाखतीचा पत्ता ,मुलाखतीची वेळ ,वेबसाईट लिंक ,PDF जाहिरात , तसेच उमेदवाराची भरती साठी लागणारी कागदपत्रे हि सर्व माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे ती पहा .तसेच जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हि नोकरीची उत्तम संधी आहे त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करून घ्या . या भरतीकरिता मुलाखती आयोजित केल्या आहेत त्यामुळे इच्छुक असलेलेया उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहायचे आहे .
- पदांची नावे – प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक ,शिक्षक /प्रद्दर्शक वरिष्ठ निवासी ,कनिष्ठ निवासी , वैदकीय अधिकारी
- पदांच्या जागा – २०४ रिक्त जागा –
- नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाच्या आवश्यकतेनुसार अवलंबून आहे . त्याकरिता PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .
- वयाची अट- ६० वर्षे त्यापेक्षा जास्त नसावे .
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीची तारीख – दर आठवड्याच्या बुधवारी
- मुलाखतीचा पता – अधिष्ठाता शाशकीय वैदकीय महाविद्यालय गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय आवार ,बायपास रोड , समर्थनगर जालना
- वेबसाईट लिंक – https://www.gscgadchiroli.ac.in/
Vacancy Of Government Medical College Gadchiroli Bharti 2024
पदांची नावे | पदांच्या रिकाम्या जागा |
– प्राध्यापक | १७ जागा |
सहयोगी प्राध्यापक | २७ जागा |
सहायक प्राध्यपक | ४४ जागा |
शिक्षक /प्रद्दर्शक | २५ जागा |
वरिष्ठ निवासी | ४० जागा |
,कनिष्ठ निवासी | ४६ जागा |
वैदकीय अधिकारी | ०४ जागा |
Salary Details For GMC Gadchiroli Recruitment 2024
वरील गडचिरोली भरती मध्ये निवड झालेलेया उमेदवारांना दर महा किती वेतनश्रेणी दिली जाईल ते पहा .
पदांची नावे | वेतनमान /पगार |
प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक ,शिक्षक /प्रद्दर्शक वरिष्ठ निवासी ,कनिष्ठ निवासी , वैदकीय अधिकारी | रुपये दर महा . १,१००००/- |
Date For Interview GMC Gadchiroli Notification 2024
गडचिरोली महविद्यालय भरती २०२४ च्या या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी मुलाखतीला जाण्याची वेळ आणि ठिकाण पहा .
- वरील भरती अंतर्गत उमेदवारांची मुलाखत हि आठवड्याच्या दर बुधवारी घेतली जाईल तेव्हा उमेदवारांनी आठवड्याच्या बुधवारी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे .
- मुलाखत हि अधिष्ठाता शाशकीय वैदकीय महाविद्यालय गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय आवार ,बायपास रोड , समर्थनगर जालना या ठिकाणी घेतली जाणार आहे . दुपारी १.०० वाजत्ता मुलाखती ठेवल्या आहेत .
- तसेच मुलाखती करिता उमेदवारांना वेगळे पत्र पाठविले जाणार नाही .
- त्याच बरोबर उमेदवारांनी मुलाखतीला जाताना सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सोबत घेऊन जायची आहेत .
- आणि उमेदवारांनी मुलाखतीला स्वतच्या खर्चाने जायचे आहे .
महत्वाच्या टीप
- उमेदवार हा भारतीय नागरिक असायला हवा .
- उमेदवाराचे वय हे नेमणुकीच्या वेळी ६९ वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे .
- प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक यांना करारीच्या पद्धतीने त्या त्या पदावर सेवा निवृत्ती झालेल्या अध्यापकासोबतकुठल्याही वयातील राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषदेने नेमून दिलेली आवश्यक अहर्ता धारणा करणारे खाजगी आणि इतर क्षेत्रामधील बिगर सेवा निवृत्ती उमेदवार पात्र ठरतील .
महत्वाच्या नियम आणि अटी पुढीलप्रमाणे
गडचिरोली भरती २०२४ च्या या भरती अंतर्गत उमेदवारांना महाविद्यालयाकडून घालून दिलेले काही नियम आणि अति पहा .
- य भरती प्रक्रीये मध्ये करार पद्धतीने नेमणुकीचा कालावधी हा उमेदवार उपलब्ध होई पर्यंत किवा ३६४ दिवसांचा कालावधी यापैकी जे आधी होईल तेवढा राहील आणि जर उमेदवार उपलब्ध झाला तर या भरतीच्या कंत्राटी पद्धतीमध्ये बदल करण्याचा अधिकार हा मा. आयुक्त याकडे असतील .
- या भरतीमध्ये उमेदवाराचे काम व्यवस्थित नसल्यास समाधान कारक काम नसल्यास त्या उमेद्वारची नियुक्ती रद्द केली जाईल गंभीर स्वरुपाची अनियमितता आणि गैर वर्तणूक या कारणाकरिता त्याची सेवा पूर्व सूचनेशिवाय काढून घेतली जाईल .
- करार पद्धतीने नियुक्ती झाल्या नंतर उमेदवारांनी प्रचलित मानकानुसार अध्यापन ,रुग्ण सेवा ,अधिष्ठाता , यानी नेमून दिलेली सर्व कामे करावी लागतील .
- त्याचप्रमाणे वरील सराव कामे पार पाडल्यावर महाविद्यालयीन आणि रुग्णालय कामे जबाबदार्या यामध्ये वेगळा परिणाम होणार नाही याची काळजी घेत उमेदवारांनी खाजगी वैदकीय कामे कण्याची सूट राहील .
- वरील भरती मध्ये करार पद्धतीने केलेल्या नियुक्ती उमेदवाराला कोणताही हक्क असणार नाही किवा इतर कोणत्याही कारणाकरिता हा कालवधी धरला जाणार नाही .
- वरील भरती हि करार पद्धतीने असल्या कारणाने यामध्ये उमेदवारांना देण्यात आलेली कागदपत्रे किवा प्रमाणपत्रे किवा माहिती याबाबत गोपनीयता पाळावी लागणार आहे .
- वरील भरती मध्ये करार पद्धतीने केलेल्या नियुक्ती उमेदवाराना त्यांच्या सेवा काळामध्ये फक्त नैमत्तिक रजा मिळतील
- वरील भरती मध्ये करार पद्धतीने केलेल्या नियुक्ती उमेदवाराना कोणत्यही प्रकारचे शासकीय आणि प्रशाशकीय पराक्रचे वित्तीय अधिकार देता येणार नाही .
- उमेदवारांना नियुक्ती दिल्यांनतर कमीत कमी १ वर्ष पूर्ण होई पर्यंत कुठल्याही परस्थितीत कोणतही सेवा सोडता येणार नाही . ह्या परकारचे शपथ पत्र उमेदवार नियुक्क्ती च्या आधी सादर करावे लागणार आहे .
- तसेच शैक्षणिक सत्र चालू असताना उमेदवाराचे कोणतेही राजीनामा स्वीकारले जाणार नाही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता
- तसेच बिगर सेवा निवृत्ती गटामधून करार पद्धतीने केलेल्या नियुक्ती उमेद्वारची नंतरच्या काळामध्ये नेमणूक झाली तर त्याला पूर्वीचे कुठलेही अधिकार आणि लाभ दिले जाणार नाही .
- तसेच अर्ज करताना अर्ज दराने आपले नाव हे महारष्ट्रा वैदकीय
- महाराष्ट्र वैदक परिषद आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांच्या मानकाप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे
- तसेच महारष्ट्र वैदक परिषद यांच्याके वैधता प्राप्त नोंदणी (Valid MMC Registration /Renewal ) गरजेचे आहे .
- तसेच उमेदवारांनी सर्व अर्ज हे व्यवस्थित दिलेल्या विहित नमुन्यात भरणे आवश्यक आहे . अर्ज जर अपूर्ण असतील तर ते स्वीकारले जाणार नाही .
- तसेच उमेदवार हे जर मागासवर्गीय असले तर अनुसूचित जाती सोडून सर्व मागासवर्गीय उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र हे सक्षम प्राधिकरण वैदकीय प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे
- उमेदवाराला काही कामानिमित्त राजीनामा द्यावा लागला तर तसे १ महिना आधी त्याची पूर्व माहिती विभाग प्रमुख कडून कार्यालयामध्ये द्यावी लागेल .
- उमेदवाराला २४ तास त्याच्या कामावर रुजू असणे आवश्यक असेल .
Important Documents For GMC Gadchiroli Offline Notification 2024
वर देण्यात आलेल्या भरती मध्ये उमेदवारांना मुलाखती ला जाताना सोबत घेऊन जायची पदवी प्रमाणपत्रे पुढीलप्रमाणे पहा .
- १० वीचे प्रमाणपत्र
- पोस्टपदवीचे प्रमाणपत्र /गुण पत्रिका
- डीन /सक्षम प्राधिकरण कडून जारी करण्यात आलेले पदवीपूर्व प्रयत्न प्रमाणपत्र एम बी बी एस पदवी
- पदवीपूर्व वैदकीय /दंत परिषद नोंदणी /नुतानिकर्ण पदव्युत्तरपास असल्याचे मार्कशीट डीन /सक्षम पर्धीकरण जारी केले असलेले प्राधिकरण पदव्युत्तर प्रयत्न प्रमाणपत्र
- इन्तार्न्शीप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
- पदव्युत्तर पदवीचे प्रमाणपत्र
Education Qualification For GMC Gadchiroli Bharti 2024
वरील गड चिरोली महविद्यालयीन भरती मध्ये उमेदवारांना सहभागी होण्याकरिता शैक्षणिक अहर्ता किती असली पाहिजे ते पहा .
पदांची नावे | पदांच्या रिकाम्या जागा |
– प्राध्यापक | MD/MS/MBBS/ NMS च्या नियमानुसार |
सहयोगी प्राध्यापक | MD/MS/MBBS/ NMS च्या नियमानुसार |
सहायक प्राध्यपक | MD/MS/MBBS/ NMS च्या नियमानुसार |
शिक्षक /प्रद्दर्शक | MD/MS/MBBS/ NMS च्या नियमानुसार |
वरिष्ठ निवासी | MD/MS/MBBS/ NMS च्या नियमानुसार |
,कनिष्ठ निवासी | MD/MS/MBBS/ NMS च्या नियमानुसार |
वैदकीय अधिकारी | MD/MS/MBBS/ NMS च्या नियमानुसार |
Selection Process For GMC Gadchiroli Bharti 2024
उमेदवारांची निवड कशी केली जाईल ते पहा .
- वरील भरती करिता उमेदवारांना मुलाखतीला जायचे आहे कारण उमेदवारांच्या मुलाखती ठेवल्या आहेत .
- मुलाखतीला जाताना सोबत अधिसुच्नेमध्ये दिल्या प्रमाणे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे घेऊन जायची आहे .
- तसेच मुलाखतीला उमेदवारांनी स्व स्व खर्चाने जायचे आहे .
- मुलाखती ला जाताना दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या संबधित पत्यावर पोहचायचे आहे .
- उमेदवारांच्या मुलाखती ह्या १.०० वाजता आठवड्याच्या बुधवारी घेतल्या जातील .
- मुलाखतीचा पता – अधिष्ठाता शाशकीय वैदकीय महाविद्यालय गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय आवार ,बायपास रोड , समर्थनगर जालना
- तसेच या भरतीची पूर्ण माहिती मिलाविण्यासाठी कृपया भरतीची मूळ जाहिरात बघा तिची PDF जाहिरात खाली दिली आहे .
Importanat Links For GMC Gadchiroli Bharti 2024
वरील भरती अंतर्गत आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या लिंक्स खालीलप्रमाणे पहा .
- PDF जाहिरात – https://shorturl.at/H720y
- वेबसाईट लिंक – https://www.gscgadchiroli.ac.in/