---Advertisement---

महिला आणि बाल विकास विभाग पुणे मध्ये भरली जाणार २३६ रिक्त पदे ! इच्छुक उमेदवारांनी लगेच करा अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

WCD Pune Bharti 2024
---Advertisement---

WCD Pune Bharti 2024 : महिला आणि बाल विकास पुणे येथे नवीन भरतीची जाहिरात निघाली असून त्यामध्ये अनेक विविध पदांवर भरती होणार आहे . त्यामुळे जे उमेदवार दिलेल्या पदासाठी पात्र असतील त्यांनी लगेच अर्ज करा . यामध्ये संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित ), परीविक्षा अधिकारी ,गट क , लघुलेखक (उच्चश्रेणी ), ,लघुलेखक ( निम्नश्रेणी ),गट-क , वरिष्ठ लोपिक /सांखिकी सहायक ,गट – क , संरक्षण अधिकारी ( कनिष्ठ , गट – क , वरिष्ठ काळजी वाहक गट-ड , कनिष्ठ काळजी वाहक गट-ड , स्वयंपाकी गट-ड ” हि पदे भरण्यात येणार आहेत . तसेच या पदांच्या एकूण २६३ रिकाम्या जागा या विभागामध्ये भरल्या जाणार आहेत . ह्या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . आणि या भरतीचे अर्ज हे १४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होतील आणि ०३ नोव्हेंबर २०२४ या तारखेला अर्ज करणे बंद होईल . त्यामुळे उमेदवारांना लवकर आपले अर्ज संबधित वेबसाईट वर जाऊन भरायचे आहेत . तसेच या भरतीची अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी उमेदवारांनी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात एकदा वाचून घ्या .

महिला आणि बाल विकास पुणे याठिकाणी निघालेल्या या भरती अंतगर्त अनेक विविध प्रकारची पदे भरली जाणार असून यामध्ये उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचे आहेत . या भरती मध्ये पदांच्या पात्रतेनुसार शैक्षणिक अट, वयाची अट, तसेच नोकरीचे ठिकाण , अर्ज करण्याची पद्धत , अर्जाची फी , वेबसाईट लिंक , आणि PDF जाहिरात हि सर्व माहिती खाली दिली आहे . त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती निट काळजीपूर्वक वाचावी . अर्ज करताना सर्व माहिती अचूक लिहावी . कुठलीही चुकीची अथवा अपूर्ण माहिती लिहू नये आणि अर्ज हे शेवटच्या तारखे पर्यंत पाठवावे . अर्ज पाठविण्यास जास्त उशीर करू नये . कारण उशिरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही . हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे . या भरतीची अधिसूचना मध्ये दिल्या प्रमाणे अर्ज करावा . त्यासाठी खाली PDF जाहिरात देण्यात आली आहे . ती बघा . आणि मगच अर्ज करा .

आणखी वाचा

  • पदांची नावे – संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित ), परीविक्षा अधिकारी ,गट क , लघुलेखक (उच्चश्रेणी ), ,लघुलेखक ( निम्नश्रेणी ),गट-क , वरिष्ठ लोपिक /सांखिकी सहायक ,गट – क , संरक्षण अधिकारी ( कनिष्ठ , गट – क , वरिष्ठ काळजी वाहक गट-ड , कनिष्ठ काळजी वाहक गट-ड , स्वयंपाकी गट-ड ”
  • पदांच्या रिकाम्या जागा – २३६ जागा
  • वेतनश्रेणी – नोकरीचे ठिकाण – पुणे
  • शैक्षणिक अट- शैक्षणिक अट हि दिलेल्या प्रत्येक पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे त्यासाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा .
  • वयाची अट- १८ वर्षे ते ४५ वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धत
  • अर्ज शुल्क –
    • खुला वर्गसाठी अर्ज फी – १०००/-
    • राखीव प्रवर्गासाठी – ९००/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ नोव्हेंबर २०२४
  • वेबसाईट लिंक – maharashtra . gov.in
पदांची नावेपदांच्या रिक्त जागा
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित )०२ जागा
परीविक्षा अधिकारी,गट क ७२ जागा
लघुलेखक (उच्चश्रेणी ०१ जागा
लघुलेखक ( निम्नश्रेणी ),गट-क०२ जागा
वरिष्ठ लोपिक /सांखिकी सहायक ,गट – क ५६ जागा
संरक्षण अधिकारी ( कनिष्ठ , गट – क ५७ जागा
, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड०४ जागा
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड ३६ जागा
स्वयंपाकी गट-ड०६ जागा
पदांची नावेशिक्षणाची अट
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित )या पदाकरिता उमेदवाराने साविधिक विद्यापीठाकडून समाज कार्य या विषया मधली पदव्युत्तर पदवी मिळवली असावी . आणि समाज कार्य विषयामधील कमीत कमी ३ वर्षाचा अनुभव असायला हवा .
परीविक्षा अधिकारी,गट क या पदाकरिता उमेदवाराने साविधिक विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली असावी .
लघुलेखक (उच्चश्रेणी उमेदवाराने यामध्ये माध्यमिक शाळेतील सक परीक्षा पास केली असावी . आणि यामध्ये लाघुलेखानाचा वेग हा १२० शब्द प्रती मिनिट असायला हवा . आणि व इंग्लिश टंकलेखन मध्ये किमान ४० शब्द प्रती मिनिट वेग असायला हवा आणि मराठी टंक लेखनाचा वेग ३० शब्द प्रती मिनिट असायला हवा . या शाशकीय वाणिज्य शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र उमेदवाराने मिळवले असावे .
लघुलेखक ( निम्नश्रेणी ),गट-कउमेदवाराने यामध्ये माध्यमिक शाळेतील सक परीक्षा पास केली असावी . आणि यामध्ये लाघुलेखानाचा वेग हा १०० शब्द प्रती मिनिट असायला हवा . आणि व इंग्लिश टंकलेखन मध्ये किमान ४० शब्द प्रती मिनिट वेग असायला हवा आणि मराठी टंक लेखनाचा वेग ३० शब्द प्रती मिनिट असायला हवा . या शाशकीय वाणिज्य शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र उमेदवाराने मिळवले असावे .
वरिष्ठ लोपिक /सांखिकी सहायक ,गट – क या पदाकरिता उमेदवाराने साविधिक विद्यापीठाकडून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली असावी
संरक्षण अधिकारी ( कनिष्ठ , गट – क यामध्ये उमेदवाराने साविधिक विद्यापीठाची , कला , विज्ञान , वाणिज्य , विधी ,समाज , कार्य , गुह विज्ञान किवा पोषण आहार यामधील कोणत्याही एका शाखेमधील किवा त्याच्या समान असलेली आणि शाश्नाने त्याला समकक्ष म्हणून घोशित् केली असलेली यापैकी कोणतीही शैक्षणिक अहर्ता असलेली चालेल .पण साविधिक विद्यापीठाची कोणतीही विधी ,समाज कार्य , मानस शास्त्र किवा समाजकार्य यापैकी कोणत्याही विषयामधील पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या उमेदवारास आधी प्राधान्य देण्यात येईल .
, वरिष्ठ काळजी वाहक गट-डयामध्ये उमेदवार हा माध्यमिक शाळेतील SSC परीक्षा पास असावा . तसेच उमेदवार हा शरीराने भक्कम असावा . आणि त्याची उंची हि १६३ मीटर असणे आवश्यक आहे .आणि छाती न फुगवता ७९ सेंटीमीटर असावी .
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड यामध्ये उमेदवार हा माध्यमिक शाळेतील SSC परीक्षा पास असावा . तसेच उमेदवार हा शरीराने भक्कम असावा . आणि त्याची उंची हि ५ फुट ४ इंच मीटर असणे आवश्यक आहे .आणि छाती न फुगवता कमीत कमी ३१ इंच सेंटीमीटर असावी .
स्वयंपाकी गट-डयामध्ये उमेदवार हा माध्यमिक शाळेतील SSC परीक्षा पास असावा . तसेच उमेदवार हा शरीराने भक्कम असावा

वरील भरतीकरिता अधिसुच्नेमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे ०३ ११/२०२४ पासून उमेदवाराच्या वयाची गणना केली जाईल .

  • खुला प्रवर्ग करिता वयाची अट- कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ३६ वर्षे असावी त्यापेक्षा जास्त नसावी .
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा – कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ४३ वर्षे असावी .
  • पदवीधारक अंशकालीन उमेदवार – या उमेदवारांकरिता वयोमर्यादा ५५ वर्षे इतकी असेल .
  • स्वातंत्र्य सैनिक यांचे पाल्य आणि सन १९९९ जनगणनेनुसार आणि सन १९९४ नंतरचे कर्मचारी – या उमेदवारांकरिता वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी आहे .
  • खेळाडू उमेदवार करिता वयोमर्यादा – या उमेदवारांकरिता वयोमर्यादा ४३ वर्षे एवढी आहे .
  • दिव्यांग उमेदवारांकरिता वयोमर्यादा – या उमेदवारांकरिता वयोमर्यादा ४५ वर्षे आहे .प्रकल्प ग्रस्त आणि भूकंप ग्रस्त उमेदवारांकरिता वयाची अट – या उमेदवारांकरिता वयोमर्यादा ४५ वर्षे आहे .
  • माजी सैनिक उमेद्वार्कारिता वयोमर्यादा – या उमेदवारांकरिता वयोमर्यादा४५ वर्षे आहे .
  • अनाथ साठी – कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ४३ वर्षे दिली आहे

पदांची नावेपगार
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित )रुपये .३८६००ते- १,२२८००/-
परीविक्षा अधिकारी,गट क रुपये . .३८६००ते- १,२२८००/-
लघुलेखक (उच्चश्रेणी रुपये . ४४९००/- ते १,४२,५००/-
लघुलेखक ( निम्नश्रेणी ),गट-करुपये . ४१,८००/- ते १,३२३००/-
वरिष्ठ लोपिक /सांखिकी सहायक ,गट – क रुपये . २५,५००/- ते ८११००/-
संरक्षण अधिकारी ( कनिष्ठ , गट – क रुपये .१९९००/-ते ६३,२००/-
, वरिष्ठ काळजी वाहक गट-डरुपये . १६,६००/- ते ५२४००/-
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड रुपये .१५०००/- ते ४६६००/-
स्वयंपाकी गट-डरुपये . १६,६००/- ते ५,२४००/-

वरील भरतीचा अर्ज करताना उमेदवारांना परीक्षा फी भरावी लागणार आहे त्याशिवाय परीक्षेस बसू दिले जाणार नाही . तसेच परीक्षा फी हि नापरतावा आहे .

  • खुला प्रवर्ग – रुपये . १०००/-
  • मागासवर्गीय वर्ग – ९००/-

या भरतीमध्ये उमेद्वारंची संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल . ते खालीलप्रमाणे पाहू .

दांची नावे संगणक आधारित परीक्षा व्यवसायिक चाचणी एकूण गुण वेळ
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित )२००
२००
१२० मिनिट
परीविक्षा अधिकारी,गट क २००
२००
१२० मिनिट
लघुलेखक (उच्चश्रेणी १२० ८०
२००
९० मिनिट
लघुलेखक ( निम्नश्रेणी ),गट-क२००
२००
१२० मिनिट
वरिष्ठ लोपिक /सांखिकी सहायक ,गट – क २००
२००
१२० मिनिट
संरक्षण अधिकारी ( कनिष्ठ , गट – क१२० ८०
२००
९० मिनिट
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड२००
२००
१२० मिनिट
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड २००
२००
१२० मिनिट
स्वयंपाकी गट-ड१२० ८०
२००
९० मिनट
  • वर दिलेल्या भरतीसाठी उमेदवारांना ऑन लाईन पद्धतीने अर्ज करता येईल .
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना सविस्तरपणे अधिसुच्नेमध्ये दिल्या आहेत .
  • अर्ज हा दिलेल्यासंबधित पत्यावर संबधित वेबसाईट वरून पाठवावे .
  • अर्जामध्ये सर्व माहिती बरोबर लिहावी . खोटी किवा अपूर्ण माहिती लिहू नये .
  • अर्ज करण्याची लास्ट तारीख ०३ नोव्हेंबर २०२४ आहे .
  • अर्जाबरोबर अधिसुच्नेमध्ये दिलेली आवश्यक कादापत्रे जोडावी .
  • अधिक माहिती करिता PDF जाहिरात वाचा .

---Advertisement---

Related Post