---Advertisement---

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरु !उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी! भरली जाणार एकूण ६०० पदे!

By dhanashribagad6

Updated On:

Bank of Maharashtra Recruitment 2024
---Advertisement---

Bank of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये झाली आहे झाली नवीन भरतीला सुरवात भरली जाणार आहेत एकूण ६०० रिक्त पदे , जे युवक या बँक भरतीसाठी इचुख असतील त्यांनी लगेच करा अर्ज !बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे . यामध्ये अप्रेंटीस हि पदे भरली जाणार आहेत . आणि या भरतीसाठी अर्ज हे २४ ऑक्टोबर २०२४ या तारखेच्या आधी अर्ज करता येणार आहे कारण हि तारीख अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे . त्यामुळे उमेदवारांनी कसलाही विचार न करता आपले अर्ज लवकर करावे .तसेच अर्ज करताना अर्जामध्ये अधिसूचनेच्या सुचणे प्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित भरावी . कसलीही चूक करू नये नाहीतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत . तसेच या भरतीची अर्ज सुरु होण्याची तारीख हि ४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होत आहे . आणि २४ ऑक्टोबर २०२४ या तारखेला अर्ज करणे बंद होणार आहे . हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे . त्याचप्रमाणे हि बँक भरती संपूर्ण भारतात होणार आहे . त्यामुळे नोकरी करण्याचे ठिकाण सम्पूर्ण भारतामध्ये कुठलेही असेल . त्यामुळे जे उमेदवार १० वी पास आहेत किवा १२ वी पास आहेत किवा पदवीधर आहेत . याना या भरतीकरिता दिलेल्या पदानुसार अर्ज करता येणार आहेत .

बँक ऑफ महाराष्ट्र २०२४ ची हि भरती नुकतीच सुरु झाली आहे . आणि त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ने उमेदवारांकडून ऑन लाईन स्वरूपात अर्ज मागविले आहेत . त्यामुळे जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांनी अधिसुच्नेमध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे आपले अर्ज करायचे आहेत . या भरतीची सर्व माहिती जसे कि शैक्षणिक अहर्ता ,नोकरीचे ठिकाण ,अर्ज करण्याची पद्धती , अर्ज शुल्क , निवड पर्क्रिया , उमेदवारांचे वयोमर्यादा हि सर्ब माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे ती पहावी आणि आपले अर्ज करावेत . अर्ज करताना अर्जामध्ये खोटी किवा अपूर्ण माहिती लिहू नये . तसेच अर्जासोबत अधिसुच्नेमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी .

  • पदांची नावे – अप्रेंटीस
  • पदांच्या जागा – ६०० जागा
    • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची पद्धत – अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
  • अर्जाची फी –
    • UR/EWS/OBC – रुपये . १५०.+ GST
    • SC/ST-रुपये . १००/- +GST
  • वयाची मर्यादा – २० वर्षे ते २८ वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑक्टोबर २०२४
  • वेबसाईट लिंक – https://bankofmaharashtra.in

Vacancy

no. state /Union TerritoryAge पदांच्या रिक्त जागा
SCSTOBCEWSUR TotalOCID HIVI
1. आंध्र प्रदेश २०- २८ ११
२.अरुणाचल प्रदेश २०- २८
३. आसाम२०- २८
४. बिहार २०- २८ १४
५. चंधीगढ२०- २८
६. छातीस गढ२०- २८ १३
७. गोवा २०- २८
८. गुजरात
२०- २८
१३ २५
९. हरियाना २०- २८१२
१०. हिमाचल प्रदेश २०- २८
११. जम्मू काश्मीर २०- २८
१२. झारखंड
२०- २८
१३. कर्नाटक २०- २८१० २१
१४. केरळ २०- २८१३
१५. मध्य प्रदेश २०- २८२० ४५
१६. महाराष्ट्र २०- २८२७ २५ ७५ २७ १२५ २७९
१७. एन सिटी ऑफ दिल्ली २०- २८१३
१८. ओडिशा २०- २८१३
१९. पोंडी चेरी २०- २८
२१ . पंजाब२०- २८१२
२२. राजस्थान २०- २८१४
२३. तामिळनाडू २०- २८११ २१
२४ तेलंगाना २०- २८१६
२५. . त्रिपुरा २०- २८
२६. उत्तर प्रदेश
२०- २८
१५ ३२
२७ उत्तरखंड २०- २८
२८. वेस्ट बंगाल २०- २८६५ ४८ १३१ ५१ ३०५ ६००

Most Read


पदांची नावे पदांच्या रिक्त जागा
अप्रेंटीस६०० जागा
पदांची नावे शैक्षणिक अहर्ता
अप्रेंटीस या पदाकर उमेदवारांनी कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ /संस्थामधून किवा कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असावी . तसेच भारत किवा त्याच्या नियामक संस्था प्रशिक्षणार्थी राज्य /केंद्रशासित प्रदेशाच्या स्थानिक भाषेमध्ये (वाचन /बोलणे /आणि लेखन यायामध्ये प्रविन्यता असावी . तसेच शिकाऊ उमेदवार हा १० वी पास किवा १२ वी पास असावा आणि १० वी व १२ वीचे त्याकडे प्रमाणपत्र /गुणपत्रिका असावी . ज्या मध्ये एक स्थानिक भाषा आहे .
पदाचे नाव वेतन श्रेणी/पगार
अप्रेंटीस

या पदांसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी रुपये स्टायपेंड म्हणून दर महिना रुपये .९०००/- दिला जाईल आणि ते सुद्धा एक वर्ष कालावधीकरिता जे जे उमेदवार पत्र नसतील त्यांना कोणतही लाभ मिळणार नाही किवा कोणतही भत्ता लागू होणार नाही .

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सुरु झाल्या असलेल्या या भरती साठी उमेदवारांचे वय हे कमीत कमी २० दिले आहे तर जास्तीत जास्त २८ असले पाहिजे . तसेच या भरती अंतर्गत काही श्रेणीमधील उमेदवारांना वयाच्या सवलती दिल्या आहेत त्या खालीलप्रमाणे बघू .

श्रेणी वयामध्ये सूट
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ५ वर्षे
इतर मागास वर्गीय आणि (नॉन क्रिमी लेयर ) ३ वर्षे
बेंचमार्क व्यक्ती (अपंगत्व आलेले अपंगत्व कायदा २०१६ नुसार
PwBD ( SC/ST) 15वर्षे
PwBD ( OBC) १३ वर्षे
PwBD ( UR/EWS ) १० वर्षे
माजी सैनिक /अपंग माजी सैनिक संरक्षण दलातील कालावधी ३ वर्षे ते ८ वर्षे
अपंग माजी सैनिक (SC/ST ) कमाल वयोमर्यादा ५० वर्षे
१९८४ च्या दंगलीमध्ये प्रभावित जाह्लेल्या व्यक्ती ५ व्यक्तींना ५ वर्षे आणि ६ विधवा महिला , किवा घात्स्पोतघेतलेल्या महिला पतीपासून वेगळ्या झालेल्या महिला पुनर्विवाह केला असल्यास वयाच्या ३५ वर्षापर्यंत सवलत दिली जाईल .
जनरल /ओबी सी / SC/ ST साठी ४० वर्षे असेल /EWS करिता ३८ वर्षे

वरील बँक ऑफ महराष्ट्र भरती करिता उमेद्वारंची निवड प्रक्रिया हि यामध्ये १२ वी मध्ये मिळालेल्या गुण किवा टक्केवारीच्या आधारे त्या उमेद्वारंची उतरत्या कर्माने गुणवत्ता यादी तयार केली जाईल . तसेच १२ वी मध्ये डिप्लोमा परीक्षा ,मध्ये एका पेक्षा अधिक उमेदवार हे समान टक्केवारी ने असतील तर तर त्या उमेद्वारंची वयाप्रमाणे उतरत्या स्वरूपात क्रम वारी लावली जाईल .

तसेच उमेद्वारंची संगणक आधारित यादी तयार केली जाईल

दस्त एवज पडताळणी केली जाईल . मुलाखती घेतली जाईल .

  • SC/ST/ – रुपये १५० + GST
  • UR/EWS/OBC/ – रुपये .१००/- +GST
  • PwBD – सवलत

EventsDates
Bank of Maharashtra 2024 ऑन लाईन अर्ज करण्याची तारीख १४ ऑक्टोबर २०२४
Bank of Maharashtra २०२४ अर्ज बंद होण्याची तारीख २४ ऑक्टोबर २०२४
Bank of Maharashtra २०२४ अर्ज तपासणी
२४ ऑक्टोबर २०२४

Bank of Maharashtra २०२४ अर्ज छापण्याची शेवटची तारीख
०८ नोव्हेंबर २०२४
Bank of Maharashtra २०२४ ऑन लाईन अर्ज फी भरण्याची तारीख
१४ ऑक्टोबर २०२४ ते २४ ऑक्टोबर २०२४
  • ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट
  • जन्म तारखेचा पुरावा ( सक्षम महानगरपालिका प्राधिकरण कडून किवा SSLG ने दिलेले जन्माचे प्रमाणपत्र
  • ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड /पासपोर्ट / मतदान कार्ड / पॅन कार्ड / गाडी चालविण्याचा परवाना /लायसन्स /वैधानिक प्राधिकरण ने दिलेले कुठलेही ओळख पत्र ज्यावर फोटो चीकट वलेला असेल .
  • १० वी मध्ये पास झालेले गुणपत्रिका /किवा प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रता असलेली इतर प्रमाणपत्रे
  • सक्षम अधिकार्याकडून दिलेले उत्पन्न व मालमत्ता प्रमाणपत्रे
  • सक्षम अधिकार्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र विहित नमुन्यात काटेकोरपणे SC/ST/OBC प्रव्र्गामधील उमेदवारांच्या OBC प्रवर्गातील प्रमाणपत्र मध्ये उमेदवार अश्या परकारचे कलम असावे .

  • How To Apply For BOM Bharti 2024
  • वर देण्यात आलेल्या भरती करिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
  • अर्ज हा दिलेल्या वेबसाईट लिंक वरूनच करावा
  • अर्ज करताना अर्जाची फी भरावी . अर्जामध्ये सर्व माहिती लिहावी .
  • अर्ज हा दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत पाठवावा .
  • अर्जासोबत अधिसुच्नेमध्ये देण्यात आलेल्या माहितीपर सर्व कागदपत्रे जोडावी ,
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२४ आहे .
  • अधिक माहिती करिता भरतीची मूळ जाहिरात वाचा जी खाली दिली आहे .

---Advertisement---

Related Post