---Advertisement---

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ विभागामध्ये नवीन भरती सुरु ! येथे पहा सर्व माहिती !

By dhanashribagad6

Updated On:

Maha Housing Recuitment 2024
---Advertisement---

Maha Housing Recuitment 2024 : महाराष्ट्रगृह विकास महामंडळ महाहौसिंग कंपनी मध्ये रिकाम्या पोस्ट भरण्यासाठी हि भरतीची जाहिरात निघाली आहे या कंपनी मध्ये एकूण ०८ इतक्या रिकाम्या पोस्ट भरल्या जाणार असून त्यामध्ये विविध पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे . अर्ज करण्याची पद्धत हि ऑफलाईन आहे . म्हणून यामध्ये भरली जाणार असलेली पदे उपअभीयंता -तांत्रिक , कनिष्ठ अभियंता -स्थापत्य , लेखापाल , ग्राफिक डिझायनर “ हि पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे जे उमेदवार दिलेल्या पदाप्रमाणे पात्र ठरत असतील त्यांनी आपला अर्ज हा ०८ ऑक्टोबर २०२४ ह्या दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत भरून घ्यायचा आहे . त्याबरोबर उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर दिलेल्या संकेतस्थळावर पाठून द्ययचे आहेत. हि भरती २६ सप्टेबर २०२४ पासून सुरु झाली आहे म्हणजे २६ तारखे पासून अर्ज करण्यास सुरवात झाली आहे . तसेच ह्या भरतीच्या संपूर्ण माहितीकरिता ह्या भरतीची मूळ प्रत वाचा . महाराष्ट्रगृह विकास महामंडळ महाहौसिंग कंपनी मध्ये निघालेल्या ह्या भरतीचा उमेदवारांनी फायदा करून घ्यावा आणि आपला अर्ज लवकरात लवकर पाठून द्यावा .तसेच ह्या भरतीचे नोकरी चे ठिकाण हे मुंबई देण्यात आले आहे त्यामुळे हि एक उत्तम संधी आहे . मुंबई सारख्या ठिकाणी काम करण्याची . आणि जे उमेदवार सरकारी नोकरी साठी अप्लाय करण्याची वाट पाहत होते . त्यांनी लगेच आपला अर्ज करून घ्यावा .

महाराष्ट्रगृह विकास महामंडळ महाहौसिंग कंपनी अंतर्गत अनेक विविध प्रकारची पदे भरली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांकडून कंपनीकडून अर्ज मागवण्यात आले आहेत , ह्या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांचे वय , शैक्षणिक मर्यादा , अर्ज शुल्क , नोकरी करण्याचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची पद्धत , ह्या भरतची सर्व माहिती हि खाली देण्यात आली आहे ती पहा . ह्या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२४ आहे त्यामुळे अर्ज हा लवकर करावा आणि अर्जाची मुदत संपण्याच्या आत पाठवावा . अर्ज पाठविण्याचा पता हा खाली देण्यात आला आहे तो पहा आणि त्या पत्यावर आपला अर्ज पाठून द्या .

  • पदांची संख्या – ०८ जागा
  • पदांची नावे – उपअभीयंता -तांत्रिक , कनिष्ठ अभियंता -स्थापत्य , लेखापाल , ग्राफिक डिझायनर
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज शुल्क-
  • नोकरी ठिकाण – मुंबई महाराष्ट्र
  • अर्ज सुरु होण्याची सुरवातीची तारीख – २६ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०८ ऑक्टोबर २०२४
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महारष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळ तिसरा मजला , साखर भवन , रामनाथ गोयंका मार्ग , नरीमन पोइंत , मुंबई ४०००२१
  • वेबसाईट लिंक – https://mahahousing.mahaonline.gov.in/

आणखी वाचा

पदाचे नाव पदांची संख्या
उपअभीयंता -तांत्रिक०२ जागा
कनिष्ठ अभियंता -स्थापत्य ०४ जागा
लेखापाल०१ जागा
ग्राफिक डिझायनर ०१ जागा

महाराष्ट्रगृह विकास महामंडळ महाहौसिंग कंपनी च्या भरतीचा अर्ज करताना उमेदवारांचे शिक्षण किती असावे किवा काय असले पाहिजे ते पुढीलप्रमाणे पहा .

१ . उपअभीयंता -तांत्रिकउपअभीयंता -तांत्रिक या पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त असलेल्या विद्यापिठातून बी .ई सिव्हील /बी .टेक ,एमई / एमटेक सिव्हील इंजिनियरिंग ची पदवी मिळवली असायला हवी . या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल .

२. कनिष्ठ अभियंता -स्थापत्य : महाराष्ट्र शाश्नाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य शाखेमधील पदवी प्राप्त केली असावी . (Diploma /BE Civil Engineering 2.B. Tech ) मिळवली असायला हवी . असे उमेदवार ह्या पदासाठी पत्र ठरले जातील .

३. लेखापाल : महाराष्ट्र शाश्नाच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स शाखेमधील पदवी /पदविका प्राप्त केलेला उमेदवार किवा संखेकीमधील पदवी मिळवली असावी .

४. ग्राफिक डिझायनरग्राफिक डिझायन किवा व्हिज्युल आर्ट्स किवा त्याच्या संबधित असलेल्या क्षेत्रामध्ये पदवीधर असलेला उमेदवार ह्या पदासाठी अर्ज करू शकतात .

उमेदवारांना ह्या भारीकारिता अर्ज करताना आवश्यक असणारा अनुभव हा खाली दिला आहे . तो वाचून मगच जे उमेदवार ह्या भरतीस पात्र ठरत आहेत त्यांनी अर्ज करावा .

अनुभव

१. उपअभीयंता -तांत्रिकउपअभीयंता -तांत्रिक : या पदाकरिता सेवा निवृउती उपभियांता / सह अभियंता , पी डब्ल्यूडी ,सी पीडब्ल्यूडी . म्हाडा , महानगरपालिका ,एमआयडीसी , सिडको या विभागाना आधी प्राधान्य देण्यात येईल . तसेच सिव्हील बांधकामांमध्ये खाली दिलेल्या कामाचा कमीत कमी ०८ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे . ३) तसेच केंद्र शाषण आणि राज्य शाषन यांचे गृह निर्माण विविध धोरण राबविण्याचा मंजुरी , पर्यवेक्षण आणि विश्लेषणाचा अनुभव असणे गरजेचे आहे . ४) प्रकल्प प्रस्ताव तयार करणे . महानगरपालिका ,नगरपालिका ,खाजगी विकासक यांचे प्रकल्प प्रस्ताव तपासणे तसेच लेखाजोखा ठेवणे ,सादरीकरण आणि मंजुरी इत्यादी कामे आणि गृह निर्माण दस्तेवज तयार करणे . तसेच बोला व्यवस्थापन तयार करण्याचे काम करणे .आणि त्यांची समीक्षा तयार करणे . ५) तसेच केंद्र आणि राज्य शासःन मान्यताप्राप्त नवीन तंत्रज्ञान वर आधारित असलेला प्रकल्प किवा बांधकाम याचा अभ्यास आणि अनुभव असणे आवश्यक .

२. कनिष्ठ अभियंता -स्थापत्य : यामध्ये मंडळ /महामंडळ , शाशकीय किवा निमशासकीय/ सरकारी प्रकल्प किवा उपक्रम किवा एकादी नोंदणी असलेली कंपनी /फर्म कार्यालय यामध्ये कामाचा ०५ वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे . २) तसेच गृह निर्माण तसेच नागरी बांधकाम क्षेत्रात mivan /altranet BullldingTechnolojy बांधकाम तंत्रज्ञानाचा कामाचा ०५ वर्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे त्यांचा आधी प्राधान्य दिले जाईल . ३) त्याच बरोबर अंदाजपत्रक तयार करणे दर विश्लेषणाचे काम करणे तसेच , बांधकाम सर्वेक्षण करणे , सर्वेक्षण करणे .बांधकाम पर्यवेक्षण . तसेच निविदा दस्तऐवज तयार करणे .या सर्व गोष्टींचा अनुभव असणे गरजेचे आहे .

३) लेखापाल : यामध्ये मंडळ /महामंडळ , शाशकीय किवा निमशासकीय/ सरकारी प्रकल्प किवा उपक्रम किवा एकादी नोंदणी असलेली कंपनी /फर्म कार्यालय यामध्ये कामाचा ०५ वर्ष किवा ०८ वर्ष जास्त कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे .२) तसेच महिन्याचे GST/TDS/PT/PF यांचे मोजमाप करणे तसेच भरणा भरणे किवा परतावा करणे . ३) तसेच त्रेमासिक TDS परतावा तयार करून भरण्याचे काम करणे .४) Tally Prime किवा तत्सम ) Tally Softwear चा उपयोग करणे . ४) तसेच आवश्यकतेप्रमाणे अंतर्गत लेखापरीक्षक किवा वैधानिक लेखापरीक्षका समोर प्रतिनिधित्व करणे . तसेच गरज पडल्यास व्यवस्थापनासमोर प्रतिनिधित्व करणे .५ ) त्याचबरोबर व्यवस्थानाने लागू केले असलेल्या अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाचं मार्गदर्शक तत्व आणि धोरणांचे पालन सुनिचीत करण्याचे काम करणे . ६) तसेच संस्थेने ज्या कायदेशीर व वैधानिक असलेल्या चौकटीमध्ये काम करणे गरजेचे आहे . ते ठरवणे . ७) तसेच लेखा विभागाशी संबधित असलेली आणि अचानक उद्भवलेली सर्व कामे करणे . १०) त्याचप्रमाणे लेखापरीक्षण आणि त्याबद्दल असलेले प्रश्न यांचे निवारण करणे आणि तसी कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे काम करणे .

४)ग्राफिक डिझायनरग्राफिक डिझायन : ग्राफिक डिझायन यामध्ये कमीतकमी ०५ वर्ष इतका कामाचा अनुभव आणि तो विशेष करून रियल इस्टेट हाउसिंग क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे . २)शाषण अंगीकृत योजनाकरिता कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे . २) त्याप्रोग्राफी , रंग सिद्धांत तसेच लेआउटचे उत्तम ज्ञान असणे . तसेच दिलेले सर्व काम दिलेल्या मुदतीत पार पडण्याची क्षमता आणि काम सहकार्याने करण्याची क्षमता असणे ४) त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्लाटफोर्म वर लागणारे विविध प्रकारचे ( प्रिंट आणि डिजिटल असे सुंदर आणि आकर्षक ग्राफिक्स तयार करणे .तसेच मार्केटिंग आणि सामग्री टीम्स बरोबर हातमिळवणी करून उत्तम असे ब्रांड तयार करणे .५) आणि ट्रेंड बद्दल जागरूक राहणे आणि डीझायन मधल्या चांगल्या पद्धती लागू करणे .६) आणि उत्तम व उच्च असलेल्या गुणवत्ता असलेले काम निश्चित करणे आणि अनेक प्रकारच्या प्रकल्पांचे व्यवस्थापन करणे .

  • वरील देण्यात आलेल्या भरती अंतर्गत महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे पाहू .
  • महाराष्ट्रगृह विकास महामंडळ महाहौसिंग कंपनी ची अर्ज सुरु होण्याची तारीख हि २६ सप्टेंबर २०२४ आहे .
  • महाराष्ट्रगृह विकास महामंडळ महाहौसिंग कंपनी च्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑक्टोबर २०२४ आहे .

महाराष्ट्र गृह विकास महामंडळ महाहौसिंग कंपनी च्या भरती करिता अर्ज कसा करावा ते पुढीलप्रमाणे पहा .

  • वर देण्यात आलेल्या भरतीच्या जाहिरातीसाठी अर्ज हा उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे .
  • उमेदवारांनी अर्ज करताना अर्जामध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे . कुठलीही चूक करू नये .
  • त्याचप्रमाणे अर्ज पाठवताना सोबत आवश्यक असणारी कागदपत्रांची प्रत देखील जोडावी .
  • अर्ज हा जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या संबधित पत्यावर पाठवावा .
  • तसेच अर्ज हा दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी आणि दिलेल्या वेळे आधी पाठून द्या . नाहीतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • तसेच ह्या भरतीकरिता अर्ज करण्याची लास्ट दिनांक हि ०८ ऑक्टोबर २०२४ दिली आहे .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महारष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळ तिसरा मजला , साखर भवन , रामनाथ गोयंका मार्ग , नरीमन पोइंत , मुंबई ४०००२१
  • ह्या भरतीच्या संपूर्ण माहितीकरिता कृपया खाली दिलेली pdf जाहिरात वाचा .

---Advertisement---

Related Post